एक्स्प्लोर

Bigg Boss मराठीच्या सहाव्या सिझनचा धमाका; फिनालेने मोडले सर्व रेकॉर्ड्स, शो ठरला नंबर 1

Bigg Boss Marathi 6 Becomes No.1 Reality Show: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनने 3.1 TVR मिळवत रेकॉर्ड केला.

Bigg Boss Marathi Seadon 6: कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी सिझन 6' ने केवळ प्रेक्षकांची मनेच जिंकली नाहीत, तर रेटिंगच्या शर्यतीतही सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याने, 3.1 TVR चा टप्पा गाठत यावर्षीच्या सर्व मराठी रिअ‍ॅलिटी शोचे रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. या अभूतपूर्व प्रतिसादाने बिग बॉस मराठी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा नंबर 1 रिअ‍ॅलिटी शो ठरला असून, अनमॅच्ड (Unmatched) नंबर्ससह हा या वर्षातील सर्वात मोठा आणि यशस्वी ग्रँड फिनाले ठरला आहे.

कलर्स मराठीवरील बिग बॉसने सर्व रेकॉर्ड्स मोडले (Bigg Boss Marathi 6 grand finale TRP rating 3.1 record)

या भव्य सोहळ्यात तन्वी कोलतेने आपल्या दमदार आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर 'महाविजेती' पदावर मोहोर उमटवली. हा ग्रँड फिनाले केवळ निकालामुळेच नाही, तर स्पर्धकांच्या एका पेक्षा एक धडाकेबाज परफॉर्मन्सेसमुळेही अविस्मरणीय ठरला. अंतिम फेरीतील सदस्यांनी सादर केलेली नृत्ये, रितेश देशमुख यांची अनोखी शैली आणि शंभर दिवसांच्या प्रवासातील आठवणींना दिलेला उजाळा यामुळे प्रेक्षक टीव्ही स्क्रीनला खिळवून राहिले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे या सोहळ्याला एका उत्सवाचे स्वरूप आले होते, ज्याची सांगता तन्वी कोलतेच्या विजयाने आणि जल्लोषाने झाली.

बिग बॉस मराठीने रेटिंगच्या शर्यतीत घौडदौड केली (Bigg Boss Marathi Highest TRP)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

शेवटी, 'बिग बॉस मराठी सिझन 6' ने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मनोरंजनाच्या बाबतीत या शोची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. 3.1 TVR चे हे ऐतिहासिक रेटिंग प्रेक्षकांच्या अलोट प्रेमाची पावती आहे. तन्वी कोलतेने 15 लाखांची धनराशी आणि मानाची ट्रॉफी पटकावून इतिहास रचला असला, तरी खऱ्या अर्थाने या रेकॉर्ड ब्रेकिंग यशाने कलर्स मराठी वाहिनीने प्राईम टाइमवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. भावना, जिद्द आणि चुरस असलेल्या या पर्वाची सांगता एका सोनेरी टप्प्यावर झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीनंतर प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा कॅमेऱ्यासमोर; आत्मविश्वासानं मिरवल्या कर्करोगाच्या खुणा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
Hemant Dhome: 'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..
'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..
Aaishvary thackeray in YRF Film: राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
Box office collection:बॉक्स ऑफिसवर 'या' 5 चित्रपटांचा दबदबा; दोन ब्लॉकबस्टर भिडले, कोण ठरला नंबर 1?
बॉक्स ऑफिसवर 'या' 5 चित्रपटांचा दबदबा; दोन ब्लॉकबस्टर भिडले, कोण ठरला नंबर 1?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Embed widget