एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 7: 'बिगबॉस मराठी 7' च्या कास्टिगसंदर्भात मेकर्सकडून मोठी अपडेट; सावधानतेचा इशारा देत केली पोस्ट

'बिग बॉस'मधून कुणाला आमंत्रणाचा कॉल जाणार? किंवा ईमेल जाणार? याविषयी कुतूहल निर्माण झालेले असताना अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत असल्याने मेकर्सकडून प्रेक्षकांना आणि बिग बॉसच्या चाहत्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.

Colors Marathi Bigg Boss Marathi 7: कलर्स मराठीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी 7' (Bigg Boss Marathi7) आता पुन्हा सुरू होणार आहे. सहाव्या सिझननंतर प्रेक्षकांना नव्या सिझनची प्रचंड आतुरता आहे.  पण नव्या सिझनच्या आधीच 'बिग बॉस मराठी 7' च्या मेकर्सनी प्रेक्षकांना सावध केलं आहे. खरंतर बिग बॉस मराठीमध्ये गेल्या सिझनमध्ये अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले होते त्यामुळे यंदाच्या सिझनसाठी कोणाला बिग बॉसच्या घरात आमंत्रित केलं जाणार याकडे प्रेक्षकांसह इन्फ्लुयन्सरर्सही वाट पाहत आहेत. 'बिग बॉस'मधून कुणाला आमंत्रणाचा कॉल जाणार? किंवा ईमेल जाणार? याविषयी कुतूहल निर्माण झालेले असताना अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत असल्याने मेकर्सकडून प्रेक्षकांना आणि बिग बॉसच्या चाहत्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. 'बिग बॉस मराठी'च्या नावाने सुरू असलेल्या अनेक बनावट कास्टिंग प्रक्रिया, फसवे दावे, पैसे उकळण्याचे प्रकार घडत असल्याचं लक्षात आल्यानंतर 'बिग बॉस मराठी'ने एक सूचनापत्र त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरची सध्या एकच चर्चा आहे.

काय म्हटलंय या सूचना पत्रकात?

बिग बॉस मराठीचा मेकर्सने प्रेक्षकांना सावध करत एक पोस्ट लिहिली आहे त्यात त्यांनी म्हटलंय ' महत्त्वाची सूचना .बिग बॉस मराठी 7 च्या नावाखाली सुरू असणाऱ्या बनावट कास्टिंग प्रक्रिया, फॉर्म, किंवा फसव्या दाव्यांपासून सावध राहा. अधिकृत माहितीसाठी फक्त आमच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरच विश्वास ठेवा.सतर्क रहा. सुरक्षित रहा.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीच्या कास्टिंगसाठी कधीही कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरून घेतला जात नाही. या कार्यक्रमाची कास्टिंग प्रक्रिया अतिशय गोपनीय आणि अधिकृत पद्धतीने केली जाते. कृपया कोणत्याही बनावट कास्टिंग कॉल, फॉर्म, किंवा पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्ती किंवा एजन्सीवर विश्वास ठेवू नका.कृपया या बाबीची नोंद घ्यावी, आणि सतर्क रहावे. ' असे सूचना पत्रक बिग बॉस मराठीच्या सातव्या सीझनच्या संदर्भात मेकर्सने केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Devendra Fadnavis Nana Patekar Death: नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Embed widget