एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी' अंतिम टप्प्यावर, Top 5 स्पर्धकांची नावं समोर; बॉटम 2 स्पर्धक कोण? कुणाचा प्रवास संपणार?

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी 6 चा फिनाले एपिसोड 19 एप्रिल रोजी होणार. बॉटम 2 स्पर्धकांमध्ये विशाल आणि राखी या नावांची चर्चा.

Bigg Boss Marathi Season 6 Finale: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 6) सहाव्या सिझनचा थरार अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला आहे.  17 सेलिब्रिटी स्पर्धकांसह सुरु  झालेला प्रवास आता लवकरच संपेल.  लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढत बिग बॉस या शोनं अविरत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ७ स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.  येत्या 19 एप्रिल रोजी बिग बॉस (Bigg Boss) या महापर्वाचा अंतिम  सोहळा पार पडणार आहे.  दरम्यान, तन्वी कोलतेनं (Tanvi Kolte) बाजी मारली असून,  तिनं  टास्कमध्ये राकेश बापटला (Rakesh Bapat) हरवून तिकीट टू फिनालेचा मान पटकावला आहे. तर, रेवा कौरासे कॅप्टन असल्यामुळे तिच्यावरही एलिमिनेशनची टांगती तलवार नसणार आहे. 5 स्पर्धकांवर सध्या एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.  5 मधून एका स्पर्धकाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार आहे.  तर, उर्वरित 6 अंतिम आठवड्यात प्रवेश करतील. 

कोणत्या स्पर्धकाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार? (Bigg Boss Marathi Finale)

गेल्या आठवड्यात सागर कारंडेच्या एलिमिनेशननंतर, बिग बॉसने तिकीट टू फिनाले टास्कच्या  घोषणेसह 13 व्या आठवड्याची सुरुवात केली.  टास्कमध्ये राकेश बापटला हरवून, तन्वी कोलतेनं तिकीट टू फिनालेचा  मान पटकावला.   तसेच ती  पहिली फायनलिस्ट बनली.  रेवा कौरासे सध्या कॅप्टन असल्यामुळे तिच्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार नाही.  इतर 5 स्पर्धक राकेश, विशाल, राखी, दिपाली आणि अनुश्री यांच्यात फिनालेसाठी लढत होणार आहे.  13 व्या आठवड्यातील व्होटिंग लाइन शुक्रवारपर्यंत सुरु होती.   दरम्यान, अंतिम निकाल रविवारच्या  एपिसोडमध्ये जाहीर केला जाईल.

भाऊच्या धक्क्यामध्ये उलगडणार एलिमिनेट झालेल्या स्पर्धकाचे नाव (Who will be eliminated in Bigg Boss Marathi 6)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अधिकृत निकाल हा भाऊच्या धक्क्याच्या एपिसोडमध्ये जाहीर होणार आहे.  या आठवड्यात नेमका कोणता स्पर्धक बाद होणार? हे जाणून घेण्यासाठी  प्रेक्षक आतुर आहेत.  सुरुवातीच्या  ट्रेंडनुसार, या आठवड्यात राकेशला  सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्याच्यानंतर अनुश्रीला जास्त मते मिळाली आहेत. तर, दिपाली सय्यद ही तिसऱ्या स्थानावर आहे.  तसेच बॉटम 2मध्ये राखी आणि विशाल कोटियन आहे. विशाल आणि राखीमधून एका स्पर्धकाला  बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागेल.  विशालला काही दिवसांपूर्वी बिग बॉसने शिक्षा सुनावली होती. त्यामुळे तो संपूर्ण सिझन नॉमिनेट असणार आहे.  त्यामुळे कोणता स्पर्धक बाद होणार, हे लवकरच भाऊच्या धक्क्याच्या एपिसोडमध्ये उघड होईल.  मात्र, हे क्रम अधिकृत नसून, सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार ही माहिती समोर आली आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात चुरशीची लढत, तन्वीनंतर फायनलिस्ट कोण? कोणता स्पर्धक आऊट होणार?

महत्त्वाच्या बातम्या

Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Embed widget