एक्स्प्लोर

Sooraj Pancholi on Disha Salian: 'मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही...'; गंभीर आरोपांवर सूरज पांचोलीने सोडलं मौन, पोस्ट करत म्हणाला...

Sooraj Pancholi on Disha Salian Case: दिवंगत दिशा सालियन प्रकरणात सूरज पांचोलीनं सोडलं मौन.

Sooraj Pancholi Breaks Silence on Disha Salian Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची पूर्व मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सीबीआयकडून दाखल झालेल्या एफआयआरनंतर या केसच्या संबंधित जुनी नावेही चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत. या प्रकरणात अभिनेता सूरज पंचोली (Sooraj Pancholi) याचं देखील नाव चर्चेत आलं होतं. या प्रकरणावर आता सूरज पंचोलीने आपले मौन सोडले आहे.  आपल्यावरील आरोपांवर त्याने उघडपणे भाष्य केलं आहे. सूरज पांचोलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपली बाजू स्पष्ट केली आहे.

सूरज पांचोलीने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.  गेल्या काही वर्षांपासून विविध मीडिया रिपोर्ट्समधून त्याचे नाव कायम दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ओढले जात होते. अभिनेत्याने या संबंधित एक पोस्ट देखील सोशल मीडियात शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने स्पष्टपणे सांगितलं की,  त्याचा दिशा किंवा शिवसेना (UBT)नेता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याशी कोणताही संबध नाही, किंवा आधीही नव्हता. 

गंभीर आरोपांवर सूरज पांचोलीने सोडलं मौन, पोस्ट शेअर करत म्हणाला...(Sooraj Pancholi Breaks Silence on Disha Salian Case Says He Never Met Her)

सूरज पांचोलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'मला हे अगदी ठामपणे आणि स्पष्टपणे सांगायचे आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही दिवंगत दिशा सालियनला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भेटलो नाही. मी माझ्या आयुष्यात आदित्य ठाकरे यांनाही भेटलेलो नाही'. सूरज चव्हाण म्हणाला की,  या प्रकरणात वारंवार त्याचे जोडणे हे त्याच्यासाठी 'अन्यायकारक आणि त्रासदायक आहे', असं म्हणाला.  यावेळी सूरजने पोस्टच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलं की, पुरावा किंवा दाखल्याशिवाय कुणाबद्दलही दावे करु नये', असं त्याने आपल्या पोस्टमधून सांगितलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sooraj P (@soorajpancholi)

सूरज पांचोलीने यावेळी स्पष्ट केले की, आपल्याबाबतीत रिपोर्ट किंवा बातमीला प्रतिसाद देण्याची इच्छा नसल्यामुळे अभिनेता आतापर्यंत गप्प राहिला होता. पण या प्रकरणात त्याचे नाव वारंवार समोर येऊ लागले होते, त्यामुळे त्याला या प्रकरणी जाहीरपणे बोलणे आवश्यक वाटले होते.   सूरज पंचोलीने असेही सांगितले की,  या प्रकरणी सीबीआय आणि पोलिसांनी यापूर्वीच चौकशी केली आहे.  अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी त्याचा जबाबही नोंदवण्यात आला होता. 'माझ्याकडे काहीच लपवण्यासारखे नाही', असंही त्याने स्पष्ट केलं होतं. 

सूरजने यावेळी स्पष्ट केलं की, 'जर कोणत्याही तपास यंत्रणेला पुन्हा कोणतीही माहिती हवी असेल किंवा पुन्हा कोणत्याही प्रकारचा तपास करायचा असेल, तर पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे', असं त्याने सांगितलं. 'एका व्यक्तीच्या मृत्यूचा वापर कोणत्याही व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी केला जाऊ नये, विशेषत: जर त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसतील', असंही यावेळी त्याने स्पष्ट केलं. 'हेडलाईन म्हणजे पुरावे नाही. चर्चेचा विषय हा देखील पुरावा नसू शकतो. कायदा आणि तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास आहे. सत्य अखेरी समोर येईल, याची मला खात्री आहे', असंही अभिनेत्याने स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Disha Salian Case FIR Ragister By CBI: दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणात तीन पानांचा FIR, तर 7 पानांचा जबाब; CBI उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी करणार

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Bhaubij 2026 Lucky Zodiac Signs: भाऊबीजपासून 5 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! पॉवरफुल बुधादित्य राजयोग जुळला, मोठा धनलाभ, करिअर जोरात, ज्योतिषशास्त्र..
भाऊबीजपासून 5 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! पॉवरफुल बुधादित्य राजयोग जुळला, मोठा धनलाभ, करिअर जोरात...
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Advertisement

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
Embed widget