एक्स्प्लोर

Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम

Akshara Singh in Eetha: भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह 'ईठा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Bhojpuri star Akshara Singh in Eetha: श्रद्धा कपूरचा (Shraddha kapoor) 'ईठा' (Eetha) हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय आहे. 'ईठा' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आणि अनेकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली. 'ईठा' या सिनेमातून श्रद्धा कपूरचा (Entertainment) जबरदस्त आणि कधी न पाहिलेला अवतार पाहायला मिळाला. सध्या या सिनेमातील अनेक गोष्टी रिव्हिल होत आहेत. काही दिवसांपूर्वी 'ईठा' या सिनेमाच्या शीर्षकाचा विरोध करण्यात येत होता. दरम्यान,  आता या सिनेमाच्या शीर्षकाला हिरवा कंदील देण्यात आला आहे.  दरम्यान, या  सिनेमाच्या स्टारकास्टबाबत माहिती समोर आली आहे.  या सिनेमात भोजपूरी सिनेमा अॅक्टर अक्षरा सिंह हिची 'ईठा' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. अक्षरा नेमकी आहे तरी कोण? पाहूयात. 

भोजपूरी सिनेमा स्टार अक्षरा सिंह सध्या  आपलं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.  अलिकडेच अभिनेत्री 'वेलकम टू द जंगल' या सिनेमातील एका गाण्यात झळकली. या गाण्यासाठी तिचं विशेष कौतुक करण्यात आलं. सध्या अभिनेत्री लवकरच 'इठा' सिनेमात झलकणार आहे. अभिनेत्री लवकरच  श्रद्धाकपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अक्षराने अलिकडेच शेअर केलेल्या व्हिडीओतून याची हिंट दिली आहे.  अक्षराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

भोजपुरी अभिनेत्रीचा 'ईठा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण (Bhojpuri star Akshara Singh will be seen in Eetha)

अक्षराने शेअर केलेल्या व्हिडीओत, तिने यात 'ईठा' सिनेमातील एन्ट्री आणि श्रद्धा कपूरसोबत काम करण्याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे.  अक्षराचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   तिला पापाराझींनी 'ईठा' आणि श्रद्धा कपूरवर प्रश्न विचारण्यात आला.  यावर अक्षरा म्हणाली, 'श्रद्धा कपूरसोबत 'ईठा' हा सिनेमा येत आहे .  ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ती एक सुंदर व्यक्तिमत्व आहे. श्रद्धाची प्रशंसा करावी तितकी कमी आहे', असं अभिनेत्री म्हणाली.  यानंतर अभिनेत्रीला तिच्या भूमिकेबद्दल विचारले असता,  अभिनेत्री म्हणाली, 'मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही. हे एक सरप्राइज आहे. आणि ते सरप्राइज सरप्राइजच राहुद्या', असं अभिनेत्री म्हणाली. 

'आता तुम्हाला याबद्दल सगळं सांगितलं तर,  तुम्हाला याबद्दल काहीच उत्सुकता राहणार नाही. थोडी एक्साईटमेंट हवी. काही गोष्टी गुप्त ठेवणं गरजेचं आहे', असंही अक्षरा पापाराझींसमोर म्हणाली. दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित  'ईठा' हा श्रद्धा कपूरचा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,  या सिनेमात तिनं तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला

महत्त्वाच्या बातम्या

Gaurav More: गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.74 टक्के मतदान; 12 पैकी 7 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.74 टक्के मतदान; 12 पैकी 7 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Embed widget