एक्स्प्लोर

Ranveer Singh : मुलगा की मुलगी? रणवीर सिंग काय हवंय? प्रश्नावर अभिनेता म्हणाला...

Ranveer Singh : बॉलीवूडमधल्या एका जोडप्याच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार असून सोशल मीडियवरही सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे. 

Ranveer Singh : दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) या दोघांनीही काही महिन्यांपूर्वी त्यांच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये दीपिकाचं बेबी बंप दिसलं. तसेच अनेक ठिकाणी रणवीर तिला सावरताना देखील दिसला. त्यांनी गुडन्यूज दिल्यापासून त्यांच्या चाहत्यांना देखील एका गोष्टीची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. ते म्हणजे रणवीर-दीपिकाला मुलगा होणार की मुलगी? 

दरम्यान रणवीर सध्या त्याच्या जयेशभाई जोरदार या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रणवीरला हा प्रश्न विचारण्यात आला. तुला मुलगा हवा की मुलगी असं रणवीरला यावेळी विचारण्यात आलं. त्यावर त्याने दिलेल्या उत्तराने साऱ्यांचीच मनं जिंकलीत. त्याच्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु आहे. 

रणवीरने काय म्हटलं?

रणवीरने या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की, 'मंदिरात जाताना तुम्ही लाडू हवा की शिरा हवा असं विचारत नाही. त्याचप्रमाणे माझ्या खासगी आयुष्यतही मी हेच म्हणेन. देवाने माझ्यासाठी जे काही ठरवलं आहे, त्यामध्ये मी मनापासून आनंदी राहीन.' 

मला दीपिकासारखं बाळ हवंय - रणवीर

दरम्यान एका मुलाखतीमध्ये बोलताना रणवीरने म्हटलं होतं की, 'मला दीपिकासारखं बाळ हवं आहे. कारण दीपिका लहानपणी खूप गोड होती. मी रोज तिच्या बालपणीचे फोटो पाहतो आणि तिला म्हणतो की, मला तुझ्यासारखं बाळ हवं आहे, जेणेकरुन माझं आयुष्य आणखी आनंदी होईल.' 

दीपिका-रणवीरच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमण कधी होणार?

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यानंतर दीपिका आणि रणवीरने आपली डेटिंग लाइफ एन्जॉय केली आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार आहेत. काही महिन्यांपूर्वी दीपिका आणि रणवीरने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी सप्टेंबर महिन्यात छोच्या पाहुण्याचं आगमण होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे चाहत्यांना आता त्यांच्या बाळाची प्रतीक्षा आहे. दीपिकाचा 'फायटर' (Fighter) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तिच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.

ही बातमी वाचा : 

Karan Johar : करण जौहरचं स्वत:च्या शरीराविषयी मोठं वक्तव्य, म्हणाला 'म्हणून मला माझ्या शरीराची लाज...'

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress Real Estate Business: कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये 100हून अधिक बंगले; लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, ओळखलं का कोण?
कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये 100हून अधिक बंगले; लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, ओळखलं का कोण?
OTT Release This Week: या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज
या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज
Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
Khashba Teaser Out: फॅन्ड्री, सैराटनंतर नागराज मंजुळे यांचा 'खाशाबा' येतोय सगळे रेकोर्ड मोडायला! 2 मिनिट 8 सेकंदाच्या टीझरचा धुमाकूळ
फॅन्ड्री, सैराटनंतर नागराज मंजुळे यांचा 'खाशाबा' येतोय सगळे रेकोर्ड मोडायला! 2 मिनिट 8 सेकंदाच्या टीझरचा धुमाकूळ

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
Embed widget