एक्स्प्लोर

Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाचं नवं आलिशान घर; किंमत ऐकून व्हाल अवाक्

Ayushmann Khurrana : आयुष्मानने मुंबईमध्ये एक नवं घर घेतले आहे.

Ayushmann Khurrana buys a New Apartment in Mumbai: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) नेहमी चर्चेत असतो. नुकताच त्याचा चंडीगड करे आशिकी (Chandigarh Kare Aashiqui) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील आयुष्मानच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. नुकतचं आयुष्मानने मुंबईमध्ये एक नवे घर घेतले आहे. या घरात आयुष्मान त्याच्या कुटुंबासोबत शिफ्ट होणार आहे. 

रिपोर्टनुसार, आयुष्मानं हे नवं घर नोव्हेंबरमध्ये खरेदी केलं आहे. त्याने नोव्हेंबर महिन्यामध्ये 96 लाख स्टँप ड्यूटी देखील भरली होती. आयुष्मानच्या या नव्या घराची किंमत 19 कोटी रूपये आहे असं म्हणलं जात आहे. या घराचे इंटेरियरचे काम सुरू आहे. लवकरच आयुष्मान पत्नी ताहिर कश्यप आणि त्याच्या मुलांसोबत या नव्या घराच शिफ्ट होणार आहे.

2021 मध्ये 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतलं कोट्यवधींचं घर

आयुष्मानप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी नवे घर घेतलं आहे.  जाह्नवी कपूर, ऋतिक रोशन, अजय देवगन ,अमिताभ बच्चन  या कलाकारांनी 2021 मध्ये घर घेतलं. जाह्नवी  कपूरने मुंबईमधील जुहू येथे आलिशान घर घेतलं आहे. एका रिपोर्टनुसार, जाह्नवीच्या या नव्या घराची किंमत 39 कोटी आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता ऋतिक रोशनने जुहू वर्सोवा लिंक रोड येथे तीन पेंट हाऊस खरेदी केले आहेत. या पेंट हाऊसची किंमत जवळपास 100 कोटी रूपये आहे. तर अजय देवगन यांनी  जुहूमध्ये घर घेतले आहे. या घराची किंमत 60 कोटी रूपये आहे. 

संबंधित बातम्या

Honeymoon Movie : जास्मिन भसीन आणि गिप्पी ग्रेवालच्या 'हनीमून' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

Happy Birthday Vamika : विराट -अनुष्काच्या लाडक्या लेकीचा पहिला वाढदिवस, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
Kangana Ranaut-Hrithik Roshan : 'तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Embed widget