एक्स्प्लोर

बिग बॉस फेम आयुषकडून मोठा खुलासा, घराबाहेर पडणार असल्याचं आधीच ठाऊक होतं?

Ayush Sanjeev Reveals Injury and Weight Loss Struggle: आयुष संजीव दुखापतीमुळे आणि तब्येतीच्या समस्येमुळे टास्कमध्ये पूर्ण सहभाग घेऊ शकला नाही.

Ayush Sanjeev Breaks Silence on Exit: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये बऱ्याच अनेपक्षित गोष्टी घडत आहेत.  पाचव्या आठवड्यात  दोन स्पर्धकांना बाहेर पडावं लागलं.  करण सोनावणे आणि आयुष संजीव  यांचा बिग बॉसच्या घरातला प्रवास संपला.   आजारी असल्याकारणाने आयुषला टास्कमध्ये जास्त सहभाग घेता आला नाही.  त्यामुळे तो बिग बॉसच्या घरात फारसा दिसला नाही. सुरुवातीला आयुषने बिग बॉसच्या घरात उत्तमरित्या टास्क खेळले.  मात्र, नंतर तब्येतीमुळे त्याला जास्त खेळता आलं नाही.  बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यानं लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं बिग बॉसच्या घरातील बरेच खुलासे केले होते. 

मुलाखतीत आयुष म्हणाला, 'पहिल्या नॉमिनेशनमध्ये मला एवढं वाटलं नव्हतं.  मात्र, शेवटच्या आठवड्यात जेव्हा मला नॉमिनेट करण्यात आलं, तेव्हा मला जाणवायला लागलं होतं. मला असं वाटू लागलं की, काहीतरी करायचं आहे, पण करुच शकत नाही.  मला खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं.  मी टास्क पूर्ण करु शकत नव्हतो, खेळू शकत नव्हतो,  या सगळ्याचा विचार केला की कळतं की आपण आता शोमध्ये दिसत नाहीये.  यामुळे  कदाचित प्रेक्षकांचा कल आपल्या बाजूने राहिला नाही", असं आयुष म्हणाला.

"जनता मला कितीवेळा व्होट करणार ना? मी  पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे ना.. शेवटी काय हा आपल्या नशिबाचा भाग आहे.  बिग बॉसमध्ये जाणं माझ्या  नशिबात होतं.  जे काही तिथे घडलं, ते पण एक नशीब होतं", असं आयुष म्हणाला. "प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक आणि नकाकात्मक दोन्ही बाजू असतात, याचं देखील असंच आहे", असंही आयुष म्हणाला.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ayush Sanjeev Salunke (@ayush.sanjeev_)

बिग बॉसच्या घरात झालेल्या दुखापतीबद्दल आयुष म्हणाला, 'बिग बॉसच्या घरात मला छोटी दुखापत झाली होती. इंटरनल इन्ज्युरी चुकीच्यावेळी उद्भवली. असं काही घडेल, असं मला वाटत नव्हतं.  एक गोष्ट सतत मनाला खात होती.  ती म्हणजे बाकीचे सगळे पुढे जात होते...", असं आयुष म्हणाला. वेट लॉसबाबत आयुष म्हणाला, "मी आजारी नव्हतो. मला घरात असं वाटलं की, माझं वजन कमी झालं नाही. पण माझं साधारण 7-8 किलो वजन कमी झालं. घरी आल्यानंतर मी जेव्हा पूर्वीचे एपिसोड पाहिले, तेव्हा मला जाणवलं की मी खूप आजारी दिसतो आहे",  असं आयुष म्हणाला.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Inspiring Journey: बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी 'हा' अभिनेता स्पामध्ये करायचा काम; एकेकाळी अडखळत बोलायचा, नंतर 'बाहुबली'ला आवाज देत जिंकली प्रेक्षकांची मनं
बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी 'हा' अभिनेता स्पामध्ये करायचा काम; एकेकाळी अडखळत बोलायचा, नंतर 'बाहुबली'ला आवाज देत जिंकली प्रेक्षकांची मनं
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Actress Mothers Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: 14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Mumbai Pune Missing Link Bike found: मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंट कंपनीच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंटच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
Pune CNG Price Hike: पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Embed widget