एक्स्प्लोर

Marathi Actor : 'काय करतो आजोबा तू...', रिल्समुळे अविनाश नारकर ट्रोल; ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, थोडी तरी लाज...

Aishwarya Narkar-Avinash Narkar : अभिनेते अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांना पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी त्यांच्या रिल्समुळे ट्रोल केलं आहे. त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी देखील चोख उत्तर दिलंय. 

Aishwarya Narkar-Avinash Narkar :  अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) हे जोडपं सध्या सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आलं आहे. त्यांच्या रिल्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु असते. अनेक ट्रेंडिंग गाण्यावर हे जोडपं रिल्स करत असतात. त्यामुळे त्यांचे रिल्सही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. पण त्यांच्या या रिल्समुळे त्यांना तितक्याच प्रमाणात ट्रोल देखील केलं जातंय. 

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे मराठी सिनेसृष्टीमधलं एव्हरग्रीन जोडपं आहे. त्यांच्या सोशल मिडिया रिल्सवर त्यांच्या याच गोष्टीवरुन ट्रोल केलं जातंय. पण या ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकरही जशास तसं उत्तर देत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे सोशल मीडियावर जितकं त्यांच्या रिल्सची चर्चा होते तितकीच ऐश्वर्या नारकर या ट्रोलर्सना देत असलेल्या उत्तराची होत असते. 

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचं रिल

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी एका तमिळ गाण्यावर रिल केलं आहे. त्यांच्या या रिलवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या याच रिलवर ट्रोलर्सनी देखील कमेंट्स केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या रिलला एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

रिल्सवर ट्रोलर्सच्या कमेंट्स

त्यांच्या या रिलवर एकाने कमेंट करत म्हटलं की, घे एकत्र बरे दिसत आहात..पण श्रीयुत. नारकर यांनी तोंडाचे आचरट हावभाव केले नाहीत तर खूप सुसह्य होईल. तसेच एका युजरने कमेंट करत म्हटलं की, बघ आता आजोबा लका स्वतःला लाज वाटली पाहिजे...काय करतो आजोबा लका तू.. अशा कमेंट्स आल्या आहेत. याच कमेंट्सवर ऐश्वर्या नारकर यांनी उत्तर दिलं आहे. 

ऐश्वर्या नारकर यांनी ट्रोलर्सना दिलं उत्तर

ऐश्वर्या नारकर यांनी पहिल्या युजरला उत्तर देत म्हटलं की, तुम्ही अनफॉलो केलंत तर फार सुसह्य होईल. इथे फार चांगले लोक आहे,तुम्ही त्यात शोभत नाही. दुसऱ्या युजरच्या कमेंटवर उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी म्हटलं की, लेका झीरो पोस्ट तुझ्या, लाज तुला वाटायला हवी. 


Marathi Actor : 'काय करतो आजोबा तू...', रिल्समुळे अविनाश नारकर ट्रोल; ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, थोडी तरी लाज...


Marathi Actor : 'काय करतो आजोबा तू...', रिल्समुळे अविनाश नारकर ट्रोल; ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, थोडी तरी लाज...

ही बातमी वाचा : 

TMKOC Gurucharan Singh : घर सोडून का गेलो होतो? 'तारक मेहता का...'च्या गुरुचरण सिंहने अखेर मौन सोडलं, 'आपल्याच लोकांनी...' बातमीची लिंक कमेंटमध्ये...

महत्त्वाच्या बातम्या

Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
Embed widget