एक्स्प्लोर

Bhoot Bangla: जगभरात गाजतोय अक्षय कुमारचा 'भूत बंगला', फक्त 4 दिवसांतच 100 कोटी पार; 'धुरंधर 2' लाही पछाडणार?

Akshay Kumar Starrer Bhoot Bangla: 'भूत बंगला' चित्रपटाने 4 दिवसांत 100 कोटींची कमाई केली.

Bhoot Bangla box office collection: प्रियदर्शन दिग्दर्शित आणि अक्षय कमार (Akshay Kumar) अभिनीत 'भूत बंगला' (Bhoot Bangla) हा बहुचर्चित सिनेमा 18 एप्रिल 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज  झाला आहे.  अक्षय कुमार आणि वामिका गब्बी स्टारर हॉरर - कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन  प्रतिसाद मिळतो आहे. सध्या रणवीर सिंह अभिनीत 'धुरंधर 2' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) दबादबा पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता 'भूत बंगला' या चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे. 'भूत बंगला' हा सिनेमा 'धुरंधर 2' या चित्रपटाला जबरदस्त टक्कर देत आहे.  या सिनेमाची घौडदौड सुरू आहे. मात्र,  सोमवारी या सिनेमाच्या कमाईत किंचित  घट झाली आहे. 

4 दिवसांत 'भूत बंगला' चित्रपटाची 100 कोटींच्या कल्बमध्ये प्रवेश (Bollywood horror comedy Bhoot Bangla)

ओपनिंगमध्ये या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली.  दरम्यान, काल म्हणजेच सोमवारी या सिनेमाच्या कमाईत किंचित घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. चार दिवसांत या सिनेमाने वर्ल्डवाईड उत्तम कामगिरी केली. 'भूत बंगला' या सिनेमाने जगभरात 100 कोटींच्या कल्बमध्ये एन्ट्री केली आहे. प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद आणि आयपीएलची प्रेक्षकांमध्ये क्रेझ असूनही, या सिनेमाने उत्तम कामगिरी केली आहे.  

जगभरात 'भूत बंगला' या सिनेमाने किती कोटींची कमाई केली? (Bhoot Bangla Box Office Collection)

चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबतीत बोलायचं झाल्यास, सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, दमदार ओपनिंग विकेंडनंतर, पहिल्या सोमवारी या सिनेमाच्या कमाईत किंचित घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. चौथ्या दिवशी 10,984 शोजमधून या चित्रपटाने  6.75  कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. तर, भारतात या सिनेमाने चार दिवसांत  एकूण 64.75 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे.  तर, 77.34 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. 

तर, परदेशात या चित्रपटाने चौथ्या दिवशी  2.50 कोटी कमावले.  ज्यामुळे या चित्रपटाची एकूण परदेशी कमाई  29.00 कोटी झाली आहे. तसेच जगभरातील या चित्रपटाची एकूण कमाई 106.34 कोटींवर पोहोचली आहे.   या सिनेमाने 100 कोटींच्या कल्बमध्ये प्रवेश केला आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त या चित्रपटात  वामिक गब्बी,  परेश रावल,  राजपाल यादव, तब्बू, जिस्सू सेनगुप्ता, मनोज जोशी, मिथिला पालकर, जाकीर हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आशा भोसलेंच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित; नात जनाई भावूक, आजीला शेवटचा निरोप देताना ढसाढसा रडली VIDEO

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

TV Actor Arrest:16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
OTT Action Thriller: 3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
Actress Rupali Bhosle: 'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल
'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Panvel Crime News : ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Embed widget