एक्स्प्लोर

'तरूणपणीच त्यानं बऱ्याच...'; सचिन पिळगावकारांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफांची प्रतिक्रिया; स्पष्ट शब्दांत म्हटले की...

Ashok Saraf on Sachin Pilgaonkar Being Trolled: सचिन पिळगावकरांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशोक सराफ यांनी या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.

Ashok Saraf reaction on Sachin Pilgaonkar trolling: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते सचिन पिळगावकर यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मात्र, त्यांना बऱ्याचदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.   त्यांच्यावर नेटकरी मिम्स तयार करतात. तसेच सोशल मीडियात शेअर करतात.  मुलाखतीत सचिन पिळगावकर आपले किस्से शेअर करतात. त्यांना त्यांच्या वक्तव्यावरुन ट्रोल केलं जातं. त्यांनी बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना केला आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते  अशोक सराफ यांनी सचिन पिळगावकर यांच्यावर होत असलेल्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.  'सचिनला ट्रोलिंग केलं जातं, त्याचं वाईट वाटतं', असं अशोक मामांनी म्हटलंय.

एका मुलाखतीत अशोक मामा म्हणाले, "सचिनला ट्रोल केलं जातं, त्याचं मला वाईट वाटतं. कारण त्याला जे काही मिळालं आहे, ते सहजासहजी मिळालेलं नाही. त्यानं इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट घेतले आहे. त्यानं आपल्या कारकि‍र्दीत खूप अभ्यास केला आहे. तरूणपणीच त्यानं बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. त्यानं दिग्दर्शनाचीगी धुरा सांभाळली. त्याला संगीत, गायनही येतं. तो एडिटिंग सुद्धा करू शकतो".

"नेटकरी इतर लोक त्याला त्याच्या बोलण्यावर ट्रोल करतात. कुणी त्याच्याकडे असलेल्या ज्ञानावर ट्रोल करा. एकाला तरी जमेल का?   कारण मुळात लोकांना माहितच नाही, तो नेमका काय करतो अन् काय नाही", असं अशोक सराफ म्हणाले. "आजकाल कुणालाही ट्रोल करणं हा छंद झाला आहे. लोक ट्रोल करतात, काही दिवसांनंतर विसरुनही जातात. ट्रोलवर कोण कसं प्रतिक्रिया देतंय, याची वाट बघत असतात", असंही अशोक मामा म्हणाले.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashok Saraf (@ashoksaraf_official)

मराठी इंडस्ट्रीत सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाले आहे. त्यांनी अनेक हिट मराठी चित्रपटात एकत्र काम केलं आहे.  दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं आहे.  दरम्यान, अशोक मामांचा साडे माडे तीन 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मी तुझ्यावर खूप प्रेम करते'; व्हॅलेन्टाईन डे निमित्त प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडून प्रेमाची कबुली, प्रियकर आहे तरी कोण?

45 कोटींचं बजेट, 1 लाखांचीच कमाई; महाफ्लॉप सिनेमामुळं ‘या’ मराठी अभिनेत्रीची अवस्था बिकट

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Embed widget