एक्स्प्लोर

Tejashri Pradhan: 'वीण दोघांतली तुटेना' फेम तेजश्रीसाठी अंकुश चौधरीची खास पोस्ट, 'ती सध्या काय करते' चा VIDEO शेअर करत म्हणाला..

Tejashri Pradhan Birthday: अभिनेता अंकुश चौधरीने 'ती सध्या काय करते' सिनेमातील व्हिडिओ शेअर करून तेजश्रीला शुभेच्छा दिल्या.

Ankush Chaudhari wishes Tejashri Pradhan: 'वीण दोघांतली तुटेना' (Veen Doghatli Tutena) या मालिकेतून (Serial) घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधानचा (Tejashri Pradhan) चाहतावर्ग खूप मोठा आहे.  तेजश्रीने आपल्या कारकि‍र्दीत मालिकेसह अनेक सिनेमांतही काम केलं आहे. तेजश्री सोशल मीडियातही सक्रीय असते. दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी अभिनेत्री सोशल मीडियात शेअर करत असते.  अभिनेत्रीचा आज वाढदिवस. बर्थ डे निमित्त अभिनेत्रीने ब्रेक घेतला आहे. अभिनेत्री सध्या उत्तराखंडमध्ये एन्जॉय करत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त लाखो चाहते आणि तिच्या मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अंकुश चौधरीची तेजश्री प्रधानसाठी खास पोस्ट (Ankush Chaudhari wishes Tejashri Pradhan on birthday)

अभिनेता अंकुश चौधरी या कलाकारानं तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.   अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान ही जोडी आपल्याला 'ती सध्या काय करते' या सिनेमात दिसली होती.  अंकुश आणि तेजश्रीची मैत्री या सिनेमातून अधिक घट्ट झाली. दरम्यान, तेजश्रीच्या आज वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने अगदीच हटके शैलीत तेजश्री प्रधानला शुभेच्छा दिल्या आहेत.   त्यानं 'ती सध्या काय करते' या सिनेमातील व्हिडीओ क्लिप शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  सध्या अंकुशची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

तेजश्री आणि अंकुश या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.  या सिनेमाची  तरुणांमध्ये अजूनही क्रेझ पाहायला मिळत आहे. या सिनेमातील गाणी आजही दोन्ही कलाकारांच्या ओठांवर आहे. अंकुशने तेजश्रीच्या खास वाढदिवसानिमित्त 'ती सध्या काय करते' या सिनेमातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केला आहे.  तसेच तेजश्री प्रधानला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 

 

 
 
 
 
 
 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

अंकुशने व्हिडीओला हटके कॅप्शन दिलं आहे.  "ती सध्या काय करते? हे लोकांना आजही पडलेलं कोडं आहे... पण तिचा ‘अनुराग’ म्हणून मला माहित आहे, ती सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय!  Happy Birthday @tejashripradhan...तुझी मैत्री आजही तितकीच हक्काची आहे. Always proud of you! ✨ तुझा अनुराग / अन्या". चाहत्यांनीही कमेंट करुन तेजश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

ना 'पुष्पा' ना 'Animal'.. रश्मिका मंदानाने 'या' सिनेमासाठी घेतले सर्वाधिक मानधन, आकडा पाहून व्हाल अवाक्

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget