एक्स्प्लोर

'मी मारेन किंवा मार खाऊन...' बिग बॉसच्या घरात जाण्याबद्दल अमृता खानविलकर काय म्हणाली?

Amruta Khanvilkar Refused to Join Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात जाण्याबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर तिनं आपलं मत मांडलं आहे.

Amruta Khanvilkar Opens Up About Bigg Boss Marathi Participation: सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनची चर्चा आहे.  पाचव्या आठवड्यापर्यंत स्पर्धकांची बरीच चर्चा रंगली. पाचव्या आठवड्यात  दोन स्पर्धकांना बाद करण्यात आलं. आता या शोमध्ये अधिक रंगत वाढत चालली आहे. बिग बॉसच्या घरात सिने कलाकारांपासून  इन्फ्ल्युएंसरपर्यंत, अनेक जण सहभागी होतात. हळूहळू स्पर्धकांचे खरे चेहरे समोर येतात. यामुळे स्पर्धकांचा  मूळ स्वभाव दिसून येतो.  बिग बॉसमुळे काहींचं नशीब  उजळलं. काहींना फेम मिळाली. तर, काहींना नवं काम मिळण्यास मदत झाली. आतापर्यंत अनेक कलाकारांनी बिग बॉसमध्ये  जाण्याची इच्छा व्यक्त केली. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं देखील  बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली.

बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून जाण्याबद्दल अभिनेत्रीनं एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.   अमृता म्हणाली, 'मी माझ्या कारकि‍र्दीत आतापर्यंत अनेक शो केले आहेत. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.  मला माझ्या कुटुंबाने फक्त या शोमध्ये जाण्यास नकार दिला आहे.  त्यांना असं  वाटतं की, मी जर बिग बॉसच्या घरात गेले तर, मी कुणाला तरी मारेन किंवा  मार खाऊन येईन. मी कुणाकडून मार खाऊन घेणार नाही, हे मात्र तितकंच खरं आहे', असं अभिनेत्री म्हणाली. 

'काही गोष्टी पडद्यामागेच चांगले वाटतात. या गोष्टी मला करायचे नाही', असं अभिनेत्रीनं स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी काळात बिग बॉसच्या घरात दिसणार का?  हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृता खानविलकरने  मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा डंका गाजवला आहे. तिनं आतापर्यंत अभिनय आणि नृत्यशैलीतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.  ती सध्या 'तस्करी' या वेब सिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. 'तस्करी'मध्ये अमृता खानविलकर प्रमुख भूमिकेत आहे. तर अभिनेता इम्रान हाश्मी  मुख्य भूमिका साकारत आहे.  ही वेब सिरीज आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.  या वेब सिरीजला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त  प्रतिसाद मिळतो आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रितेशच्या हाती समशेर अन् चेहऱ्यावर शिवरुप तेज; 'राजा शिवाजी'चं पोस्टर रिलीज, चित्रपट प्रदर्शनाची तारीख समोर

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Aai Bhadyane Havi? Kedar Shinde Upcoming Marathi Movie: केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Embed widget