एक्स्प्लोर

Amrita Rao : ‘... म्हणून तू ते सगळं सोडून दे!’, ‘सिक्रेट वेडिंग’पूर्वी अमृता रावच्या नवऱ्याने केली होती ‘ही’ मागणी!

Amrita Rao Wedding Vlog : अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या ‘सिक्रेट’ लग्नातील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिचा पती अनमोलसोबत खूप आनंदी दिसत आहे.

Amrita Rao Wedding Vlog : बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावने (Amrita Rao) तिचा बॉयफ्रेंड आरजे अनमोल (RJ Anmol) याला जवळपास 7 वर्षे डेट केल्यानंतर, 2016 मध्ये त्याच्याशी लग्नगाठ बांधली. बॉलिवूडची ही जोडी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच फारशी बोलत नाही. परंतु, नुकत्याच एका मुलाखतीत अमृताने तिच्या सिक्रेट वेडिंग आणि पतीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने भाष्य केले आहे.

अमृता तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनमोलच्या रेडिओ शोमध्ये हजर होती, याच वेळी दोघांची मनं जुळली. यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि 2016 मध्ये त्यांनी आपल्या लग्नाची घोषणा केली. मात्र, त्यांनी 2014मध्येच सात फेरे घेतले होते. लग्नाबद्दल गुप्तता का ठेवली? या प्रश्नाला उत्तर देताना अमृता राव म्हणाली, ‘होय, आमचे लग्न 2014 मध्ये झाले होते. या लग्नाला फक्त खास कुटुंबीयच उपस्थित होते. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. ते जग आताच्या जगापेक्षा खूप वेगळं होतं. लग्नाच्या बातमीने माझ्या कारकिर्दीतील अनेक शक्यता नष्ट होऊ शकत होत्या. या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अनमोलला या सगळ्याची कल्पना होती. तसेच, योग्य वेळी लग्न होणे देखील गरजेचे होते.’

अभिनेत्री म्हणाली की, ‘या सिक्रेट लग्नाची कल्पना प्रथम अनमोलला आली आणि नंतर मी देखील त्यात सहभागी झाले. आमच्या लग्नात फक्त घरातील सदस्यच होते, कारण आम्हाला वाटतं केवळ खास माणसंच खरी आनंदी असतात.’

शेअर केला लग्नाचा व्हिडीओ

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिचा पती अनमोलसोबत खूप आनंदी दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत अभिनेत्रीने चाहत्यांना सांगितले की, तिच्या यूट्यूब चॅनलवर तिचा 'सिक्रेट वेडिंग'चा ब्लॉग आला आहे.

पाहा व्हिडीओ :

नवऱ्याने करिअर सोडण्याची मागणी केलेली!

अमृता रावने या मुलाखतीत खुलासा केला की, अनमोलला 2012 मध्येच अमृताशी लग्न करायचे होते आणि अभिनेत्रीने तिचे अभिनय करिअर सोडावे अशी त्याची इच्छा होती. अमृता म्हणाली, 'त्यावेळी अनमोल पाहत होता की, माझ्या करिअरचा आलेख सतत घसरत आहे. मी चुंबन किंवा इंटिमेट सीन करण्यासाठी कम्फर्टेबल नव्हते. आम्हाला वाटले की, आपण आपल्या सुंदर वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्याचवेळी अनमोलची करिअर सोडण्याची मागणी ऐकून मी हादरले होते. मात्र, नंतर अनमोललाही त्याची चूक जाणवली आणि त्याने आपली मागणी मागे घेतली.’

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha 

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget