एक्स्प्लोर

'बाळासाहेब ठाकरेंमुळे मला जीवनदान मिळालं..' अमिताभ बच्चनने सांगितला 'तो' किस्सा, नेमकं काय घडलं?

Balasaheb Thackerays 100th Birth Anniversary: आज बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती साजरी होत आहे. अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेबांमुळे मिळालेल्या जीवनदानाचा किस्सा सांगितला.

Balasaheb Thackerays 100th Birth Anniversary: शिवसेनेचे संस्थापक आणि दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची आज 100 वी जयंती.  त्यांनी मराठी लोकांना आपला बुलंद आवाज दिला.  त्यांनी राजकीय कारकि‍र्दीतून सामान्यांच्या मनात "आपला माणूस" अशी छाप सोडली. मराठी अस्मितेसाठी त्यांनी कायम लढा दिला.   राजकारणातील ते हुकूमी एक्का होते. तसेच त्यांचे मनोरंजनसृष्टीशीही जवळचे नाते होते.  त्यांचे  बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी अगदी खास नाते होते.   अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत बाळासाहेबांसोबतचा एक किस्सा शेअर केला.  बाळासाहेबांमुळे दुसरे जीवनदान मिळाले असल्याचं त्यांनी सांगितलं. तो किस्सा नेमका काय? जाणून घेऊयात. 

अमिताभ बच्चन यांना बाळासाहेबांकडून मोठी मदत

सुरूवातीच्या काळात चित्रपटांमुळे अमिताभ बच्चन यशाच्या शिखरावर होते. त्यांचा कुली हा चित्रपट सुपरहिट ठरला.  या चित्रपटातील फायटिंगच्या सीनची प्रचंड चर्चा झाली. कारण या सीनमध्ये अमिताभ बच्चन यांना खरोखर दुखापत झाली होती. त्यांना शुटिंग अर्ध्यावरच सोडून रूग्णालयात  नेणे गरजेचं होते.   त्यादिवशी मुंबईतील हवामान प्रचंड खराब होते. त्यामुळे रूग्णावाहिका घटनास्थळी वेळेत पोहोचणे अशक्य होते.  त्यावेळी त्यांच्या मदतीला बाळासाहेब ठाकरे मदतीसाठी धावून गेले. त्यांनी बिग बींसाठी शिवसेनेची रूग्णवाहिका पाठवली. 
 

'बाळासाहेबांसोबत आमचे कायम कौटुंबिक  नाते होते'

बिग बींनी मुलाखतीत घडलेल्या संपूर्ण घटनेबाबत किस्सा सांगितला.   ते म्हणाले, "जेव्हा मला सर्वात जास्त गरज  होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरे माझ्या मदतीला धावून आले.  जर तेव्हा मला त्यांनी मदत केली नसती तर, आज मी कदाचित जिवंत नसतो",  असं त्यांनी स्पष्ट केलं.  "बाळासाहेबांसोबत आमचे कायम कौटुंबिक  नाते होते. जेव्हा जया आणि माझे लग्न झाले. तेव्हा बाळासाहेबांचा मला फोन आला होता.  मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले,  आता तुझे लग्न झाले.  तुझ्या बायकोला एकदा घरी घेऊन ये.  आम्ही जोडीने त्यांच्या घरी गेलो.  त्यांच्या आईने आमचे स्वागत केले. जयाचे असे स्वागत केले जणू ती त्यांचीच सून आहे. त्यांनी मला आयुष्यात बऱ्याचदा मार्गदर्शन दिले आहे", असं मुलाखतीत अमिताभ म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार राऊत कधी बोहल्यावर चढणार? आईने सगळं सांगून टाकलं, नेमकं काय म्हणाली?

सनी पाजींची देशभक्ती अन्...बॉर्डर 2 प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद, आतापर्यंत किती कोटी कमावले?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Spider Man Becomes Highest Grosser Hollywood Movie:  'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget