एक्स्प्लोर

क्रिकेटच्या 'देवा'सोबत बॉलिवूडच्या शहंशाहची जुंपली; फिंगर क्रिकेटमध्ये रंगला मजेशीर सामना, नेमकी कुणी मारली बाजी?

Amitabh Bachchan Shares Playful Moment with Sachin Tendulkar: अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांची ISPL दरम्यान भेट झाली. दोघांनी एकत्र फिंगर क्रिकेट खेळत मजेशीर क्षण शेअर केले.

Amitabh Bachchan Shares Playful Moment with Sachin Tendulkar: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे केवळ एक उत्तम अभिनेता नाहीत तर, ते एक क्रिडाप्रेमी देखील आहेत. ते विशेषत: भारतीय क्रिकेट संघाचे चाहते आहेत. त्यांनी अलिकडेच    आयएसपीएल (इंडियन  स्पोर्ट्स प्रीमिअर लीग) भाग घेतला होता. या ठिकाणी अमिताभ बच्चन क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकरसोबत दिसले होते. भेट झाल्यानंतर दोघांनी गप्पा मारल्या. तसेच दोघेही एकत्र 'फिंगर क्रिकेट' खेळताना दिसले. या दोन दिग्गजांना एकत्र खेळताना पाहून चाहते खूश झाले. दरम्यान, दोघांचा 'फिंगर क्रिकेट' खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगच्या तिसऱ्या सीझनला 9 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. सचिन तेंडुलकर या लीगचा कोअर कमिटीचा सदस्य आहे. दरम्यान, 12 जानेवारीला अमिताभ बच्चन आणि सलमान खानच्या टिममध्ये टक्कर झाली. बिग बीच्या संघाला मैदानावर पराभव पत्करावा लागला. दिल्ली सुपरहिरोजने माझी मुंबई संघाचा 23 धावांनी पराभव केला. दरम्यान, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांची भेट झाली.  भेट झाल्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली. दोघांनीही एकत्र 'फिंगर क्रिकेट' खेळण्याचा आनंद घेतला.

'फिंगर क्रिकेट' खेळतानाचा व्हिडिओ  अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियात शेअर केला. व्हिडिओ शेअर करत त्यांनी "क्रिकेटच्या देवासोबत फिंगर क्रिकेट खेळत आहे", असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडिओच्या शेवटी दोघांपैकी कुणीही जिंकत नाही.  त्यांच्यामध्ये बरोबरी होते.  दरम्यान, चाहत्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला.  त्यांनी  या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.  'एका फ्रेममध्ये दोन महान कलाकार', अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली.  या व्हिडिओतून दोघांमधील केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून आली.   सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

बॉलिवूड कलाकारांच्या संघांचा समावेश

आयएसपीएल ही एक टी10 टेनिस बॉल क्रिकेट आहे.  या क्रिकेट स्पर्धेला 2024 पासून सुरूवात झाली होती. दरम्यान, सलमान खान या लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तसेच दिल्ली संघाचा मालक आहे.  या क्रिकेट लीगमध्ये बॉलिवूडमधील अक्षय कुमार,  करीना कपूर खान,  सैफ अली खान,  ह्रतिक रोशन, राम चरण आणि अजय देवगण    या कलाकारांच्या संघाचा देखील सहभाग आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'सैराट'चा परशा राजकीय मैदानात उतरणार? आकाश ठोसर लातूरच्या काँग्रेस रॅलीमध्ये, PHOTO व्हायरल.. 

 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
Adinath Kothare On Ranbir Kapoor Ramayana Movie: 'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?
'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Embed widget