एक्स्प्लोर

Alpha Box Office Collection: सगळ्यांनी फ्लॉप ठरवलं, पण 12 व्या दिवशी 'अल्फा'नं केला मोठा गेम; कमाईत अनपेक्षित उडी, आतापर्यंत किती कमावले?

दुसऱ्या मंगळवारी झालेल्या जागतिक कमाईमुळे हा चित्रपट पुन्हा जोर पकडत असल्याचे चित्र आहे.

Alpha Box Office Collection: निर्माता आदित्य चोप्रा यांचा बहुचर्चित चित्रपट 'अल्फा' (Alpha) सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित आहे. दिग्दर्शक शिव रवैल यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या स्पाय-थ्रिलरला बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नव्हता. भारतीय बॉक्स ऑफिसप्रमाणेच परदेशातही या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, प्रदर्शित होऊन 12 दिवस पूर्ण झाल्यानंतर 'अल्फा'च्या कमाईने अचानक मुसंडी मारलीय.दुसऱ्या मंगळवारी झालेल्या जागतिक कमाईमुळे हा चित्रपट पुन्हा जोर पकडत असल्याचे चित्र आहे.आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात किती कमाई केली,ते जाणून घेऊया.

'अल्फा'ची जगभरातील कमाई

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असल्यामुळे 'अल्फा'बाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. या चित्रपटात आलिया भट्ट, शर्वरी  वाघ, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मोठी स्टारकास्ट असूनही कमाईच्या बाबतीत 'अल्फा'ला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, प्रदर्शनाच्या 12 व्या दिवशी चित्रपटाने पुनरागमनाची चिन्हे दाखवली आहेत.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, प्रदर्शनाच्या 11 व्या दिवशी 'अल्फा'ने जगभरात अंदाजे 1.50  कोटी रुपयांची कमाई केली होती. तर 12 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी या कमाईत लक्षणीय वाढ झाली असून चित्रपटाने सुमारे 2 कोटी रुपयांचा वर्ल्डवाईड कलेक्शन केलं आहे. त्यामुळे 'अल्फा'ची एकूण जागतिक कमाई आता जवळपास 95 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.अशीच कमाई कायम राहिली तर तिसऱ्या आठवडा संपण्यापूर्वीच 'अल्फा' 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणाऱ्या नव्या चित्रपटांमुळे 'अल्फा'समोर आव्हान वाढण्याची शक्यता आहे.

'पठाण' ,'टायगर'सारखी जादू दाखवण्यात अपयशी

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील 'टायगर', 'वॉर' आणि 'पठाण' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. मात्र, 'अल्फा'ला तशी कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंतच्या व्यावसायिक कामगिरीवरून पाहता, 'अल्फा' हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Zee Marathi Award Show: झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Sana Makbul HomeWrecker: 'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget