एक्स्प्लोर

Allu Arjun Song On PM Modi Post: PM मोदींच्या इन्स्टा पोस्टला अल्लू अर्जुनचं गाणं, चर्चांना जोरदार उधाण; स्वतः अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया..

केवळ नेटकरी आणि चाहतेच नाही तर अभिनेता अल्लू अर्जुननेही पोस्टला लाईक करत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे चर्चेला उधाण आलं.

 Allu Arjun Son On PM MOdi Post: सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आलाय. पंतप्रधान मोदींनी स्लोव्हाकिया दौऱ्यादरम्यानचा एक खास फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय . पण सध्या चर्चा वेगळीच सुरूय. या पोस्टच्या बॅकग्राऊंडला साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी 'AA23' चित्रपटातील थीम साँग '23' वापरण्यात आलं आहे. त्यामुळे  नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

पंतप्रधान मोदींची नेमकी पोस्ट काय?

स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी पंतप्रधान मोदींना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस' प्रदान केला. हा सन्मान स्वीकारल्यानंतर मोदींनी त्यासंबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, "ब्रातिस्लावामध्ये 'ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस' सन्मान मिळाल्याचा मला अभिमान आहे. हा सन्मान मी भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील अटूट मैत्रीला समर्पित करतो." मात्र या पोस्टमधील फोटोपेक्षा नेटकऱ्यांचं अधिक लक्ष वेधलं ते बॅकग्राऊंड म्युझिकने. PM मोदींनी या पोस्टमध्ये अल्लू अर्जुनच्या 'AA23' चित्रपटातील थीम साँग वापरलं आहे. त्यामुळे या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. केवळ नेटकरी आणि चाहतेच नाही तर अभिनेता अल्लू अर्जुननेही पोस्टला लाईक करत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे चर्चेला उधाण आलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Narendra Modi (@narendramodi)

विशेष म्हणजे, अल्लू अर्जुनने स्वतः पीएम मोदींच्या या पोस्टला लाईक करून प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर त्याचे काका पवन कल्याण यांची पत्नी ॲना लेझनेवा आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनीही पोस्टवर लाईक केलं आहे. याशिवाय अभिनेत्री रिद्धिमा कपूरसह अनेक सेलिब्रिटींनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या.या पोस्टनंतर अल्लू अर्जुनचे चाहते प्रचंड उत्साहित झाले आहेत.


Allu Arjun Song On PM Modi Post: PM मोदींच्या इन्स्टा पोस्टला अल्लू अर्जुनचं गाणं, चर्चांना जोरदार उधाण; स्वतः अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया..


Allu Arjun Song On PM Modi Post: PM मोदींच्या इन्स्टा पोस्टला अल्लू अर्जुनचं गाणं, चर्चांना जोरदार उधाण; स्वतः अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया..

एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, "अल्लू अर्जुन खरा पॅन इंडिया स्टार आहे." तर दुसऱ्याने म्हटलं, "140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या पोस्टसाठी अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचं म्युझिक निवडलं, ही मोठी गोष्ट आहे."दरम्यान, 'AA23' चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश कनगराज करत असून अल्लू अर्जुनसोबत त्यांचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाची निर्मिती नवीन यरनेनी आणि वाई. रविशंकर करत असून तो मैथ्री मूव्ही मेकर्सच्या बॅनरखाली तयार होत आहे. लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Charu Asopa: प्रेग्नन्सीदरम्यान पतीनं फसवलं; बॅगेत सापडलेल्या ‘त्या’ वस्तूमुळे अभिनेत्रीला आलेला संशय अन् मोडलेला संसार
प्रेग्नन्सीदरम्यान पतीनं फसवलं; बॅगेत सापडलेल्या ‘त्या’ वस्तूमुळे अभिनेत्रीला आलेला संशय अन् मोडलेला संसार
Disha Salian and Sushant Singh Rajput: 14 व्या मजल्यावरुन कशी पडली, सुशांतसोबत कनेक्शन काय?; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
14 व्या मजल्यावरुन कशी पडली, सुशांतसोबत कनेक्शन काय?; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
Shiv Thakare on Marriage: 'कुणी गडावरुन तर कुणी ड्रममध्ये...मला लग्नच करायचं नाही'; लग्नाबाबत शिव ठाकरेचं स्पष्ट मत, म्हणाला 'नको बाबा...'
'कुणी गडावरुन तर कुणी ड्रममध्ये...मला लग्नच करायचं नाही'; लग्नाबाबत शिव ठाकरेचं स्पष्ट मत, म्हणाला 'नको बाबा...'
OTT Upcoming Webseries: OTT वर येतेय खतरनाक क्राईम थ्रिलर वेबसिरीज; 1 मिनिट 14 सेकंदांचा टीझर पाहूनच हादरले प्रेक्षक; ‘सैयारा’ फेम अभिनेत्रीचा अभिनय अंगावर काटा आणतोय
OTT वर येतेय खतरनाक क्राईम थ्रिलर वेबसिरीज; 1 मिनिट 14 सेकंदांचा टीझर पाहूनच हादरले प्रेक्षक; ‘सैयारा’ फेम अभिनेत्रीचा अभिनय अंगावर काटा आणतोय
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
Ram Mandir CEO : मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
Manoj Jarange Patil: यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...
हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...
तब्बल 52 मंदिरांमध्ये स्मार्टफोन बॅन; सेल्फी आणि रीलवर सुद्धा बंदी, VIP ना सुद्धा नियम लागू; कोणत्या राज्याने तगडा निर्णय घेतला?
तब्बल 52 मंदिरांमध्ये स्मार्टफोन बॅन; सेल्फी आणि रीलवर सुद्धा बंदी, VIP ना सुद्धा नियम लागू; कोणत्या राज्याने तगडा निर्णय घेतला?
Iran War Live Update: अमेरिकेने इराणमध्ये पुन्हा एकदा मर्यादा सोडल्या; थेट लग्नावर मिसाईल लागली, 5 ठार, 68 जखमी, तीन दिवसांतील इराणवरील दुसरा हल्ला
अमेरिकेने इराणमध्ये पुन्हा एकदा मर्यादा सोडल्या; थेट लग्नावर मिसाईल लागली, 5 ठार, 68 जखमी, तीन दिवसांतील इराणवरील दुसरा हल्ला
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5 वा दिवस; विखे-पाटील-सामंतांची पत्रकार परिषदेतून माहिती, म्हणाले आम्ही मसुदा दिलाय
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5 वा दिवस; विखे-पाटील-सामंतांची पत्रकार परिषदेतून माहिती, म्हणाले आम्ही मसुदा दिलाय
Ameet Satam Mumbai : स्वत: लिहलेलं भाषण विसरतो, तो पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला धावतो; भाजपच्या अमित साटमांनी अमित ठाकरेंना डिवचलं
स्वत: लिहलेलं भाषण विसरतो, तो पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला धावतो; भाजपच्या अमित साटमांनी अमित ठाकरेंना डिवचलं
Embed widget