एक्स्प्लोर

Allu Arjun : इन्स्टाग्रामवर तब्बल 16 लाख फॉलोअर्स, पण पुष्पा फेम अर्जुन करतो फक्त या व्यक्तीला फॉलो

अल्लू अर्जुनला सोशल मीडियावर 16 लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Allu Arjun follow only one person on Instagram : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारा अभिनेता अल्लू  अर्जुन (Allu Arjun) सध्या 'पुष्पा द राइज'  (Pushpa: The Rise) या चित्रपटातील अभिनयामुळे चर्चेत आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी अल्लू अर्जुननं 50 कोटी रूपये मानधन घेतलं होते. अल्लू अर्जुनच्या चाहते हे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेणयासाठी उत्सुक असतात. अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याला सोशल मीडियावर 16 लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पण अल्लू अर्जुन हा सोशल मीडियावर एकाच व्यक्तीला फॉलो करतो. ती व्यक्ती कोण ते पाहूयात...

अल्लू अर्जुनला  इन्स्टाग्रामवर 16.8 मिलियन नेटकरी फॉलो करतात. त्याच्या प्रत्येक पोस्टला त्याचे चाहते लाइक करतात. पण अल्लू अर्जुन हा  इन्स्टाग्रामवर  एकाच व्यक्तीला फॉलो करतो. ती व्यक्ती आहे त्याची पत्नी स्नेहा रेड्डी. स्नेहासोबतचे फोटो आणि व्हिडीओ तो  इन्स्टाग्रामवर शेअर करतो. तसेच त्याच्या मुलीचे म्हणजेच अरहाचे फोटो देखील  इन्स्टाग्रामवर शेअर करतो. 

अल्लू अर्जुनने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली. त्याचा लग्न सोहळा त्यावेळी चर्चेत होता. जवळपास 100 कोटी रूपये या समारंभासाठी खर्च करण्यात आले होते.  

View this post on Instagram
 
A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

संबंधित बातम्या

Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत 'व्हॅलेंटाइन डे'च्या पूर्वसंध्येला पती रितेशपासून विभक्त, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

83 on OTT : '83' चा नवा विक्रम, नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारवर एकाच दिवशी होणार प्रदर्शित

Jhund Song Teaser : बहुप्रतिक्षीत 'झुंड' सिनेमातील गाण्याचा टीझर आऊट, व्हॅलेंटाईन डेला गाणं होणार रिलीज

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणारABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP MajhaTop 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
Embed widget