एक्स्प्लोर

Alia Bhatt : प्रेग्नन्सीवरुन ट्रोल करणाऱ्यांना आलियानं दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'एखाद्या महिलेनं...'

आलिया (Alia Bhatt) आणि रणबीर (Ranbir Kapoor) यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे.

Alia Bhatt : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आलिया आणि अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी काही दिवसांपूर्वी चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली होती. आलिया आणि रणबीर यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. आलियानं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या. तर काहींनी भन्नाट रिअॅक्शन्स दिल्या. काहींनी आलिया आणि रणबीरला ट्रोल देखील केलं. एका मुलाखतीमध्ये आलियानं या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावर असताना आई होण्याच्या निर्णयाबाबत आलियानं मुलाखतीमध्ये सांगितलं. 

ट्रोलर्सला आलियाचं सडेतोड उत्तर
आलियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली. त्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. आलियानं एका मुलाखतीमध्ये तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, 'एखाद्या महिलेनं काही जरी केलं तरी ती हेडलाईन होते. आई होण्याचा निर्णय, डेटिंग आणि ट्रिप अशा काही कारणांमुळे महिला या स्पॉटलाइटमध्ये राहतात. ' 

लहान वयात आई होण्याच्या निर्णयाबाबत आलिया काय म्हणाली? 
'मला पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये बॅलेन्स करायला येतं. अनेक वेळा तुम्ही काही गोष्टी प्लॅन करत नाहीत तरी देखील त्या होतात. सगळं काही आपोआप होतं. ' असं आलियानं मुलाखतीमध्ये सांगितलं. पुढे आलिया म्हणाली, 'मला या गोष्टीचा आनंद वाटतो की लोकांचा दृष्टीकोण बदलत आहे. मी असे अनेक आर्टिकल वाचले जे मला सपोर्ट करतात.'

आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट 5 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. डार्लिंग्स या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के रीन यांनी केलं आहे. चित्रपटात आलियासोबतच शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. यानंतर  तिचा‘ब्रह्मास्त्र’हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

हेही वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

4000 Crore Ramayana Scene Leaked: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निष्काळजीपणा? सिनेमातला महत्त्वाचा सीन लीक झाल्यानं खळबळ, VIDEO
4000 कोटींच्या 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निष्काळजीपणा? सिनेमातला महत्त्वाचा सीन लीक झाल्यानं खळबळ, VIDEO
Project Hail Mary OTT Release: 'धुरंधर'ला लोळवणारी ब्लॉकबस्टर फिल्म OTT वर होणार रिलीज, IMDb रेटिंग 8.2, जगभरातली कमाई 683,500,000
'धुरंधर'ला लोळवणारी ब्लॉकबस्टर फिल्म OTT वर होणार रिलीज, IMDb रेटिंग 8.2, जगभरातली कमाई 683,500,000
Aamir Khan Marry Girlfriend Gauri Spratt: ना कोट्यवधींचा खर्च, ना वरातीत दिसणार सलमान-शाहरुख; घरच्या घरी, आधीच्या दोन बायका-मुलांसमोर आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ
ना ग्रँड रिसेप्शन, ना कोट्यवधींचा वेडिंग प्लान; आधीच्या दोन बायकांच्या उपस्थितीत साठीचा आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ
Marathi Actress Real Estate Business: कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये 100हून अधिक बंगले; लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, ओळखलं का कोण?
कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये 100हून अधिक बंगले; लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rain Alert : पुण्यात रात्रभर पावसाची रिपरिप, जोर आणखी वाढणार; पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी, लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर
पुण्यात रात्रभर पावसाची रिपरिप, जोर आणखी वाढणार; पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी, लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
Embed widget