एक्स्प्लोर

Alia Bhatt-Ranbir Kapoor : ‘मी तर रणबीरशी केव्हाच लग्न केलंय...’, आलिया भट्टनं केला मोठा खुलासा!

Alia-Ranbir Wedding : आलिया भट्टने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा करत सांगितले की, माझ्या मनात मी आधीच रणबीरशी लग्न केले आहे.

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) जवळपास चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता हे दोघे कधी लग्नबंधनात कधी अडकणार, हे सोशल मीडियावरील चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. मात्र आता अखेर आलियाने तिच्या आणि रणबीरच्या लग्नाबाबत खुलासा केला असून, ती म्हणाली की, आम्हा दोघांचे लग्न झाले आहे.

आलिया भट्टने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा करत सांगितले की, माझ्या मनात मी आधीच रणबीरशी लग्न केले आहे. आलिया म्हणाली की, ‘माझ्या मनात मी आधीच रणबीरशी लग्न केले आहे. खरं तर, मी रणबीरशी खूप दिवसांपूर्वीच लग्न केले आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, आता जेव्हाही आम्ही लग्न सोहळा करू तो खूप चांगल्या पद्धतीने होईल.’

‘अशी’ झाली दोघांची पहिली भेट!

आलिया आणि रणबीर 2017मध्ये एका चित्रपटाच्या निमित्ताने भेटले होते. या जोडप्याने त्यांचे नाते काही काळ लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले होते. परंतु, 2018 मध्ये त्यांनी अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनला एकत्र उपस्थित राहून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले.

2020मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा रणबीरला त्याच्या आणि आलियाच्या नात्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा रणबीर म्हणाला होता की, ‘जर कोरोना महामारी नसती, तर इतक्यात त्याने आलियासोबत लग्न केले असते.’

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दिसणार एकत्र!

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ व्यतिरिक्त, आलिया एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' आणि संजय लीला भन्साळीच्या 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये देखील दिसणार आहे.

रणबीरबद्दल बोलायचे झाले, तर तो अखेर अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित 'संजू' चित्रपटात दिसला होता. ‘ब्रह्मास्त्र’ व्यतिरिक्त तो ‘शमशेरा’ या अॅक्शन ड्रामामध्येही दिसणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

OTT webseries: एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget