एक्स्प्लोर

Alia Bhatt On India's Got Latent 2: आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...

Alia Bhatt On India's Got Latent 2: आलियाला अलिकडेच 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये का आलीस? याबाबत विचारलेलं. पैसे हे तर कारण नव्हतं ना? असं विचारण्यात आलं. यावर आलियानं भन्नाट उत्तर दिलं. 

Alia Bhatt On India's Got Latent 2: समय रैनाच्या  (Samay Raina) 'इंडियाज गॉट लेटेंट 2' (India's Got Latent 2) च्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट (Alia Bhatt) आणि शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आलेल्या. पहिला सीझन वादग्रस्त ठरल्यानंतर समय रैना दुसरा सीझन घेऊन आलाय, त्यात थेट आलिया भट्ट आल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं. समयनंही आलिया, शर्वरीची खूप खिल्ली उडवली. तर, आलिया आणि शर्वरीनंही समय रैनाती बोलती बंद केली. आलियाला अलिकडेच 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये का आलीस? याबाबत विचारलेलं. पैसे हे तर कारण नव्हतं ना? असं विचारण्यात आलं. यावर आलियानं भन्नाट उत्तर दिलं. 

आलियाला समयच्या शोमध्ये पैसे घेऊन गेलेली? (Alia Bhatt Go To Samay Show For Fee?)

आलिया आणि शर्वरी त्यांच्या 'अल्फा' (Alpha) सिनेमाच्या प्रमोशनसाठी जयपूरमधील जेईसीआरसी (JECRC) विद्यापीठात गेल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान, एका विद्यार्थ्यानं तिला विचारलं की, तिनं समय रैनाच्या वादग्रस्त शोमध्ये हजेरी का लावली? तेव्हा प्रेक्षकांमधील कोणीतरी ओरडलं, 'पैसा!' त्यावर आलियानं लगेच उत्तर दिलं, "कोणी म्हटलं ते? अरे, कोणीतरी गरीब माणूस..."

आलिया भट्ट नेमकं काय म्हणाली? (Alia Bhatt On India's Got Latent 2)

आलियानं बोलताना 'इंडियाज गॉट लेटेंट 2'चा अनुभवही सांगितला. त्यावेळी आलिया म्हणाली की, "समय ज्या पद्धतीनं सर्वांना हसवतो ते आम्हाला आवडतं. आम्ही खूप मजा केली. तुम्ही जे पाहिलं तो एक तासाचा एपिसोड होता, जो एडिट केला होता... तिथे आम्ही खरंतर चार ते पाच तास होतो... आम्ही जितका वेळ तिथे होतो, तितका वेळ आम्ही हसतच होतो..."                             

समयचा मोठा चाहतावर्ग आहे. पहिल्या सीझनमध्ये यूट्यूबर रणबीर अलाहाबादिया (YouTuber Ranveer Allahbadia) या शोमध्ये आला होता. एका स्पर्धकाशी संवाद साधताना त्याने वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. समयचा हा शो बंद करण्यात आला होता.                            

महत्त्वाच्या इतर बातम्या :

South Actress Kayadu Lohar: 'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget