एक्स्प्लोर

Alia Bhatt Cooking Video : आलिया भट्टची किचन ‘कल्ला’कारी, तेलात तडतडणारी राई पाहून अभिनेत्री घाबरली!

Alia Bhatt : या व्हिडीओमध्ये आलिया भाजी बनवताना दिसत आहे. डाएटची काळजी घेणारी ही अभिनेत्री फिट राहण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करत असते.

Alia Bhatt Cooking Video : बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आता ‘कपूर’ घरण्याची सून बनली आहे. नुकताच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा विवाह सोहळा पार पडला. या सगळ्या चर्चांदरम्यान आता आलिया भट्टचा एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओत आलीय चक्क स्वयंपाक घरात शिरून जेवण बनवताना दिसली आहे. हा व्हिडीओ युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या चर्चित व्हिडीओत आलिया भट्ट किचनमध्ये भाजी बनवताना दिसत आहे. यावेळी तिच्या सोबत त्यांचे शेफ देखील उपस्थित होते. त्यांनीच आलियाला ही भाजी बनवण्यात मदत केली. यावेळी आलियाची धमाल पाहून हे लक्षात येतंय की, आलिया या आधी कधीच किचनमध्ये कधीच गेली नसावी.

आलियाने बनवली ‘ही’ भाजी

या व्हिडीओमध्ये आलिया भाजी बनवताना दिसत आहे. डाएटची काळजी घेणारी ही अभिनेत्री फिट राहण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करत असते. तिच्या युट्युब चॅनेलवरील हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आलिया म्हणते की, ती जेव्हा जेव्हा आऊटडोर शूटिंगसाठी बाहेर जाते, तेव्हा तिच्यासोबत शेफ दिलीप असतात. त्यांनीच अलियाला ही भाजी बनवण्यात मदत केली आहे. यावेळी आलियाने हेल्दी जुकिनीची भाजी बनवली. अगदी भाजी चिरण्यापासून ते फोडणी देण्यापर्यंतची सगळी काम शेफ तिला शिकवत आहेत. यावेळी तेलात तडतडणारी राई पाहून घाबरून गेली होती.      

पाहा व्हिडीओ

आलियाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 50 लाख व्ह्यू मिळाले आहेत. आलियाला किचनमध्ये पाहून तिचे चाहते देखील टक्क झाले आहेत. मात्र, तिच्या या व्हिडीओला भरभरून प्रेम मिळत आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget