एक्स्प्लोर

Akshay Kumars Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल' चा जगभरात डंका; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, किती कोटी कमावले?

Akshay Kumars Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल' या कॉमेडी ड्रामा सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात.

Akshay Kumars Welcome to the Jungle Box Office Collection: अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Jungle) हा सिनेमा काल म्हणजेच 26 जून 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला. या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चा रंगली होती.  (Box Office Collection)  पेड प्रिव्ह्यूमधून या सिनेमानं 3.75 कोटींचे कलेक्शन केले होते.  आता सिनेमागृहात रिलीज होताच या सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला.   या सिनेमानं प्रेक्षकांची मने जिंकली.  सोशल मीडियावर या सिनेमाचे विशेष कौतुक होत आहे.  अहमद खान दिग्दर्शित या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुव्वांधार ओपनिंग केली आहे. पहिल्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी या सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

वेलकम टू द जंगलची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात (Akshay Kumars Welcome to the Jungle Box Office Collection Day 1)

अक्षय कुमार, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडीज स्टारर 'वेलकम टू द जंगल'च्या टीमने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,   या सिनेमानं पेड प्रिव्ह्यू शोमधून 3.75 कोटींचे कलेक्शन केले आहे.  त्यानंतर या सिनेमानं पहिल्याच दिवशी 15.25 कोटींचे कलेक्शन केले आहे.  दरम्यान, या कॉमेडी ड्रामा सिनेमानं पहिल्याच दिवशी ओपनिंग डेला अंदाजे 19 कोटींचे कलेक्शन केले आहे.  ओपनिंग डेचं कलेक्शन पाहता, या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली असल्याचं दिसून येत आहे.

'वेलकम टू द जंगल' या सिनेमानं  किती विक्रम मोडले?

'वेलकम टू द जंगल' या सिनेमानं केवळ पेड प्रिव्ह्यूमधून 3.75 कोटींचे कलेक्शन केले आहे. त्यामुळे हा सिनेमा या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा सहावा सिनेमा ठरला आहे.   तसेच, हा सिनेमा या वर्षीचा तिसरा बिग ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे.    विशेष  म्हणजे या सिनेमानं अनेक विक्रम मोडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कॉमेडी ड्रामा सिनेमानं 29 सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकले आहे.    

'वेलकम टू द जंगल' या सिनेमानं 'वेलकम' फ्रँचायझीच्या दोन्ही सिक्वेल्सना मागे टाकले आहे.  अक्षय कुमारच्या 'वेलकम' या सिनेमानं  पहिल्या दिवशी  3.35 कोटींचे कलेक्शन केले होते. 'वेलकम' या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टनं पहिल्या दोन पार्ट्सचे ओपनिंग डेच्या रेकॉर्डला मोडले आहे.   'वेलकम बॅक'  या सिनेमानं  पहिल्या दिवशी 14.50 कोटींचे कलेक्शन केले आहे.  दुसऱ्या पार्टच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनलाही या सिनेमानं मागे टाकले आहे. आता विकेंडमध्ये हा सिनेमा किती कोटींचे कलेक्शन करेल, याची माहिती लवकरच समोर येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'लफडं तर कुणीच..' गौतमी पाटीलच्या ग्रुपचे कडक नियम, ग्रुपमध्ये काम करण्यासाठी काय आहे अट?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget