एक्स्प्लोर

प्रोटेक्शन यूज करना मत भूलना...; अजय देवगणसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीला आईचा बोल्ड सल्ला, अजून काय म्हणाली?

Roshni Walia Opens Up About Her Modern Upbringing: आईच्या पाठिंब्यामुळे यश मिळाले, असं अभिनेत्रीनं मुलाखतीत सांगितलं.

Roshni Walia On Mother Support: अभिनेत्री रोशनी वालिया (Roshni Walia) प्रोफेशनलसह  पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.  तिनं छोट्या पडद्यावर काम करुन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.   गेल्या वर्षी अभिनेत्रीनं 'सन ऑफ सरदार 2' या चित्रपटात काम केलं. या सिनेमातून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली.   रोशनीला बिनधास्त आयुष्य जगायला आवडते.  हे स्वातंत्र्य तिला तिच्या आईकडून मिळाले. Hauterrflyला दिलेल्या मुलाखतीत,  अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि कारकि‍र्दीबद्दल  मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.  रोशनी आपल्या यशाचे श्रेय तिच्या आईला देते.  तिचे संगोपन मॉडर्न आणि मोकळ्या विचारांच्या वातावरणात झाले, हे तिने स्पष्ट केले आहे. 

रोशनी वालियाचा आईबद्दल खास खुलासा (Actress Roshni Walia opens up about her personal life)

लहानपणापासून कॅमेरे आणि सेटच्या सानिध्यात वाढलेल्या रोशनीचा अनुभव हा इतर मुलांपेक्षा खूप वेगळा होता.   लहान वयातच तिने मोठ्या व्यक्तींसोबत काम केलं.  यामुळे वेळेआधीच तिला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळाली.  तिने केवळ कामातील बारकावे शिकले  नाहीत, तर सिनेसृष्टीतील पडद्यामागचे राजकारण कशा पद्धतीने सुरु असते, हे देखील पटकन ओळखले.  'आज मी ज्या स्थानावर आहे. ते केवळ आईमुळेच..' असं अभिनेत्री वारंवार म्हणते.  रोशनीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या आईने आपले गाव सोडले. तसेच मोठ्या शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.  

अभिनेत्रीचं संगोपन मोकळ्या वातावरणात झाले (Roshni Walia childhood experience)

आईनं केलेला त्याग आणि विश्वासामुळे इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करु शकले, असं रोशनीने सांगितलं.   रोशनीच्या आईने तिच्यावर कधीही बंधने घातली नाहीत.  उलट तिची आई एक मार्गदर्शक म्हणून तिच्यासोबत होती, अशी माहिती रोशनीने दिली.  रोशनीला तिची आई खूप ट्रेंडी आणि कूल वाटते.  आईने दिलेल्या स्वातंत्र्यामुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे एक सुजाण व्यक्ती होऊ शकले, असं अभिनेत्री म्हणते.

मुलाखतीतील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, जेव्हा अभिनेत्री तिच्या आईच्या मोकळ्या विचारांबद्दल माहिती देते. अभिनेत्री म्हणते, 'आईने नेहमी सुरक्षित राहण्याचा सल्ला दिलाय. मी आणि बहीण नेहमी आईसोबत मनमोकळेपणाने बोलतो.  आई नेहमी प्रोटेक्शन वापरण्याचा सल्ला देते', असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला. जेव्हा रोशनी घरी बसून असायची, तेव्हा तिची आई तिला फ्रेंड्ससोबत पार्टीमध्ये जाण्याचा सल्ला द्यायची, असं अभिनेत्रीने सांगितलं.   यावेळी अभिनेत्रीने एक किस्सा सांगितला, 'आई अनेकदा म्हणते, आज घरी का बसली आहेस? बाहेर जा.. फ्रेंड्ससोबत पार्टी कर.. आयुष्याचा आनंद घे. कधी कधी आई गमंतीने, आज ड्रिंक घेतली नाहीस का?  असाही प्रश्न विचारते'.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मनोरंजनविश्वावर शोककळा! T - Seriesचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या धाकट्या भावाचे निधन, मृत्यूचं कारण अस्पष्ट

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget