एक्स्प्लोर

Bhoot Bangla: अक्षय कुमारचा 'भूत बंगला' OTT वर कधी रिलीज होणार? हवेलीतील हॉरर सिनेमाच रहस्य उलगडलं, चाहते खूश

Bhoot Bangla OTT Release: 'भूत बंगला' या चित्रपटाची सिनेमागृहात उत्तम घौडदौड सुरू आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होण्याची शक्यता आहे.

Bhoot Bangla OTT release date Netflix: प्रियदर्शन दिग्दर्शित आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) अभिनीत 'भूत बंगला' (Bhoot Bangla) अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.  या हॉरर कॉमेडी (Comedy Film) चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीपासून बरीच चर्चा रंगली होती. हा चित्रपट आता सिनेमागृहात (Entertainement) रिलीज झाला असून, या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत उत्तम कामगिरी केली आहे. प्रेक्षक आणि खास अक्षय कुमारचे चाहते हा सिनेमा आवर्जून सिनेमागृहात जाऊन पाहत आहेत.   या सगळ्यात, चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.  'भूत बंगला' हा सिनेमा कुठे आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? हे जाणून घेऊयात. 

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार  'भूत बंगला'? (Where to watch Bhoot Bangla online)

जेव्हा एखादा सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होतो,  तेव्हा ओटीटी स्ट्रीमिंग हक्कांविषयी चर्चा सुरू होते.  'भूत बंगला' सिनेमागृहांमध्ये रिलीज तर झाला, आता हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार स्टारर 'भूत बंगला' हा चित्रपट थिएटरमधील प्रदर्शन पूर्ण झाल्यावर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  नेटफ्लिक्स हे 'भूत बंगला' या चित्रपटाचे  डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर आहे. त्यामुळे 'भूत बंगला' हा सिनेमा Netflixवर प्रदर्शित होणार ही माहिती समोर आली आहे.

'भूत बंगला' ह सिनेमा कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

दरम्यान, 'भूत बंगला' या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. दरम्यान, हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर अगदी एक ते दीड महिन्यांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो, असe अंदाज काहींनी वर्तवला आहे.  अक्षय कुमारचा 'भूत बंगला' हा सिनेमा जून किंवा जुलाई महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रितेशचं भावूक भाषण, जिनिलियाचा हुंदका, कंठ दाटला, डोळ्यात पाणी; 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँचमधील व्हिडिओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget