एक्स्प्लोर

Akanksha Chamola on Relationship: 'मला कुणासोबतही शारीरिक संबंध...'; आकांक्षा चमोलाचा 'लॉक अप 2'मध्ये मोठा खुलासा म्हणाली, माझा घटस्फोट...

Akaknksha Chamola reveals about physical relationship: 'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाने धक्कादायक खुलासा केला आहे.

Akanksha Chamole shocking confession: 'लॉक अप 2' (Lock Up 2)मधील बरेच स्पर्धक चर्चेत आहेत. बऱ्याच स्पर्धकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. या शोच्या सुरुवातीलाच  आकांशा चमोलाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला.  तिनं गौरव खन्नाला डिव्होर्स देणार असल्याचं या शोमधून सर्वांना सांगितलं (Akanksha Chamola).   यानंतर अभिनेत्रीने स्वत:ला बायसेक्शुअल असल्याचं (Entertainment) सांगितलं.    यामुळे अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती.  आता  नव्या एपिसोडमध्ये आकांक्षाने  स्वत:ला एसेक्शुअल असल्याचं सांगितलं. म्हणजेच तिला आता शारीरिक संबंधांमध्ये रस राहिलेला नाही.  यामुळे तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांनाही धक्का बसला.

आकांशा चमोलाने पुन्हा एकदा तिच्या लैंगिकतेबद्दल मोठा खुलासा केला (Akanksha Chamole in Lock up 2)

'लॉक अप 2' या शोच्या नुक्त्याच प्रसारित झालेल्या भागात आकांक्षाने पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे.  तिनं पुन्हा लग्न करणार नाही, तिला लग्नाची भीती वाटत असल्याचं सांगितलं.  जेव्हा तिला सेक्शुलिटीवर प्रश्न विचारला, तेव्हा आकांक्षा म्हणाली,  'सेक्शुलिटी बदलत राहते. मी    सध्या अशा फेझमधून जात आहे, माझा घटस्फोट होत आहे.   आणि आता मला  कुणासोबतही शारीरिक संबंध ठेवायचे नाही आहे. मुलींसोबतही नाही.', असं आकांक्षा म्हणाली.

या आधी आकांक्षाने मातृत्त्वाबद्दल कोणती फिलींग नसल्याचं सांगितलं. तिला आई बनण्याची इच्छा नाही.  पण गौरवला वडील होण्याची इच्छा   आहे.  तसेच, तिने लग्नाआधी काही महिलांसोबत आपले संबंध असल्याचे कबूल केले. 'मला मुली आवडतात, मी त्यांचं कौतुक करते. मी त्यांच्याकडे आकर्षित होते', असं आकांक्षा म्हणाली होती. 'मला लहानपणी नेहमी असं वाटत होतं की हे पुरुषप्रधान देश आहे.  मला आई किंवा बहिणीकडे कम्फर्ट मिळतो', असं आकांक्षा म्हणाली होती. 

आकांक्षा आणि गौरवचा घटस्फोट होणार? (Gaurav And Akanksha Divorce)

आकांक्षाने गौरव खन्नासोबतच्या  घटस्फोटावरही भाष्य केलं होतं.  अभिनेत्रीने सांगितलं होतं की, ते दोघेही एकमेकांना सार्वजनिकरित्या पाठिंबा देतात.  मात्र, गेल्या वर्षभरापासून दोघेही वेगळे राहत आहेत.  त्यांचा लवकरच घटस्फोट होणार आहे. दरम्यान, अलिकडेच यो शोमध्ये गौरव आला होता.  या शोबद्दल बरीच चर्चा रंगत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'वेलकम टू द जंगल' की 'धमाल 4', कोणत्या सिनेमानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं? सोमवारी कुणी मारली बाजी?

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Embed widget