एक्स्प्लोर

Ajit Pawar Funeral: दादाच नाहीत, मला फोन करून आत कोण घेणार? गायक आनंद शिंदे अंत्यसंस्काराला आले अन् बाहेरूनच परतले

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनीही दादांच्या अंत्यदर्शनाला आत प्रवेश मिळालं नसल्याची खंत बोलून दाखवत हात जोडत निघून जाणं पसंत केलं. दादांच्या निधनाने ते भावुक झालेले दिसले.

Ajit Pawar Funeral:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली आहे. अजित पवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी लाखांचा जनसमुदाय, समर्थक, सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. अजित दादा पंचतत्वात विलीन झाले आहेत. आपला नेता जगातून निघून गेल्याने सर्वांनाच भावना अनावर झाल्या आहेत.  आता कोणत्याही सभेत अजित दादा दिसणार नाहीत. विकासकामांचा आढावा घेणारे दादा कुठल्याही पत्रकार परिषदेत नसतील. आपल्या मिश्किल, मोकळ्या स्वभावाने, हक्काने बोलावणार कोणी राहिला नाही अशी भावना कार्यकर्ते, चाहत्यांच्या मनात आहे. दरम्यान, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनीही दादांच्या अंत्यदर्शनाला आत प्रवेश मिळालं नसल्याची खंत बोलून दाखवत ज्या दादांसोबत मी बसलो उठलो. पण आता फोन करताच शिंदेंना आत घेऊन या म्हणणारं कोणीच राहिलं नाही. असं म्हणत आनंद शिंदे यांनी हात जोडत निघून जाणं पसंत केलं. दादांच्या निधनाने ते भावुक झालेले दिसले.

अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्येष्ठे नेते शरद पवार,  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व पक्षांतील ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती. अजितदादा अमर रहेच्या घोषणांमध्ये दादांना पार्थ पवार आणि जय पवार यांनी साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार केले.

काय म्हणाले आनंद शिंदे?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे. त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी , त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय बारामतीत दाखल झाला होता. दादांना अखेरची मानवंदना देताना अनेकांना गलबलून आले.  काहींना अंत्यदर्शन बाहेरून घ्यावे लागले. दरम्यान, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे हे सुद्धा अजित पवार यांच्या अंत्यदर्शनाला आले होते. पण प्रचंड गर्दीमुळे त्यांना आत जाता आलं नाही. यामुळे भावुक होऊन त्यांनी तिथून काढता पाय घेतल्याचं दिसलं. त्यांनी अंत्यसंस्काराला आत प्रवेश न मिळाल्याचं सांगत खेद व्यक्त केला. ते म्हणाले." आता काहीच सुचत नाही.  आत इतकी गर्दी आहे की मीसुद्धा आतमध्ये जाऊ शकलो नाही. ही खेदाची गोस्ट आहे कि मी इथपर्यंत येऊन त्यांचं दर्शन घेऊ शकलो नाही. ज्या दादांसोबबत मी बसलो उठलो, कुणाचं काहीही काम असलं कि मी थेट दादांना फोन करायचो. मग दादा सांगायचे शिंदेंना घेऊन या. पण आता दादाच तिथे आहेत मग मला कोण फोन करून बोलावून घेणार. दादांना शेवटचं भेटता येत नसल्याने गायक आनंद शिंदे यांनी तिथून निघून जाणं पसंत केलं. दादांच्या आठवणीने ते भावुक झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Aai Bhadyane Havi? Kedar Shinde Upcoming Marathi Movie: केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget