एक्स्प्लोर

Aishwarya Roy Caanes Banner: कान्सच्या पोस्टरमधून ऐश्वर्या राय गायब; चाहत्यांचा संताप अनावर, अखेर ब्रँडला द्यावं लागलं स्पष्टीकरण

हे पाहून तिच्या चाहत्यांची मोठी नाराजी या ब्रँडला पत्करावी लागली आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या न दिसल्याने अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Aishwarya Rai Cannes Film Festival: ऐश्वर्या राय जवळपास 20 वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिवलशी जोडलेली आहे. पहिल्यांदा ती 'देवदास' या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी तिथे गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत शाहरुख खानही दिसला होता.  शिवाय ऐश्वर्या बऱ्याच काळापासून कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये लॉरियल पॅरिसची जागतिक राजदूत म्हणून जाते. पण नुकत्याच झालेल्या कान्स 2026 मध्ये लॉरियल पॅरिस या ब्रँडने कान्सच्या 'ले मार्टिनेझ' हॉटेलमध्ये आपल्या सर्व ब्रँड अँबेसिटरला भव्य बॅनरवर दाखवले. या भव्य हॉटेलवर लागलेल्या बॅनर्समध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन कुठेही दिसली नाही. हे पाहून तिच्या चाहत्यांची मोठी नाराजी या ब्रँडला पत्करावी लागली आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या न दिसल्याने अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. शेवटी या ब्रँडला लोकांना उत्तर द्यावं लागलं. 

ऐश्वर्या रायला वगळले; नाराज चाहत्यांना 

'ले मार्टिनाझ' या पॅरिसमधील भव्य हॉटेलवर लागलेल्या बॅनर्सवर लोरियल पॅरिस या ब्युटी ब्रँडच्या सहा ॲम्बेसिडरचे फोटो लावण्यात आले होते. विशेषतः यात आलिया भट्टचाही समावेश होता. 2026 चा कान्स चित्रपट महोत्सवाच्या पोस्टरवर लोरियल पॅरिसने 6 प्रमुख राजदूतांची प्रतिमा लावली होती. आलिया भट्ट, व्हायोला डेव्हिस, इव्हा लोंगोरिया, हेलन मिरेन, जेन फोंडा आणि हेदी क्लम यांचा यात समावेश होता. आलिया भट्ट ला पाहून अनेकांना आनंद झाला पण चाहत्यांना ऐश्वर्या राय बच्चनची अनुपस्थिती खटकली. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या शिवाय मजा येणार नाही असं अनेकांनी म्हटलं. लॉरियल पॅरिस हा ब्रँड फक्त ऐश्वर्यामुळे लोकांना माहित आहे. पण तिचाच चेहरा पोस्टरवर का वगळला ? असा सवाल चाहत्यांनी केला. अनेकांनी ब्रँडला ट्रोल केलं.  या वाढत्या ट्रोलिंग वर शेवटी ' लॉरियल पॅरिस ' ला नाराज चाहत्यांना त्यांना उत्तर द्यावं लागलं. 

त्यांनी लिहिलं ' ती  एक  'लिव्हिंग लेजंट ' आहे. तिला माहिती आहे या सगळ्याचं काय करायचं. वर्षानुवर्ष प्रत्येक कान्समध्ये तिने आपली छाप सोडली आहे. तिने कधीच निराश केलेले नाही ' असं लॉरियल पॅरिसने म्हटलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by L'Oréal Paris Official (@lorealparis)

ऐश्वर्या राय गेल्या 24 वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिवलचा भाग आहे. 2002 मध्ये तिने पहिल्यांदा देवदास च्या प्रीमियर साठी हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्यासोबत शाहरुख खान आणि फिल्म मेकर संजय लीला भन्साळीही होते. नंतर 2003 मध्ये ऐश्वर्या लॉरियल या ब्युटी ब्रांडच्या ग्लोबल ॲम्बेसिडर म्हणून दिसली. कान्स फिल्म फेस्टिवलच्या सर्वाधिक लोकप्रिय चेहऱ्यांपैकी असलेला हा भारतीय चेहरा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget