एक्स्प्लोर

'आडनावावरून धर्म आणि राजकारणातून मैत्री..', अभिनेत्री राजेश्वरी खरातचं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर

Actress Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Actress Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) हिने गणपती बाप्पासोबतचा फोटो शेअर करत सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, काही लोकांनी तिचं या फोटोवरुन देखील ट्रोलिंग सुरु केलं होतं. अनेकांनी राजेश्वरी खरातचं धर्मावरुन देखील ट्रोलिंग सुरु केलं. या सर्व ट्रोलिंगला राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) हिने फेसबुक पोस्टवरील कमेंटने प्रत्युत्तर दिलं आहे. राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) काय काय म्हणाली जाणून घेऊयात...

अभिनेत्री राजेश्वरी खरातची कमेंट जशीच्या तशी 

राजेश्वरी खरात म्हणाली, 🤦🏻‍♀️😂 comments "OMG"... बुद्धिमत्ता, विचार, परिस्थिती, संस्कार, अपयश, जातिभेद, धर्मभेद सर्व एकत्र पाहायला मिळाले. मला कोणीतरी सांगितले होते की आयुष्यात कधीही धर्म आणि राजकारण यांविरोधात बोलू नकोस, ते आज समजले का. आडनावावरून धर्म आणि राजकारणातून मैत्री ठरवली जाते. आयुष एकदाच आहे त्यातसुद्धा मनुष्य किती वाटल्या गेला आहे देवाधर्माच्या नावाखाली. लक्षात घ्या मंदिर, मस्जिद, चर्च या ठिकाणी देव कधी भेटणार नाहीत कारण हे सर्व देवाने नाही आपणच बनवले आहे. कोणी भक्ती भावनेने तर कोणी व्यावसायिक दृष्टिकोनाने. यावरून अनेकदा कित्येक राजकारणी तुमच्या भावनेशी खेळून जातात त्यामुळे दंगे होतात लोकांचे जीव जातात तरी कोणाला फरक पडला नाही. आणि हे सर्व करून दरवर्षी आपन आपले सण आनंदाने साजरे करतो पण कोणासाठी? चांगले कर्म करत चला, कदाचित या उत्सवांपेक्षा तुमचे कर्म देवाला आवडतील. 🙏🏻❤️💕
आडनावावरून धर्म आणि राजकारणातून मैत्री..', अभिनेत्री राजेश्वरी खरातचं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर

अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या तिच्या मखमली या गाण्यामुळे चर्चेत आहे. लवकरच तिचा कलवरी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याआधी या चित्रपटातील मखमली हे गाणं प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून याला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. या गाण्यात राजेश्वरीने आतापर्यंतचे सर्वाधिक रोमँटिक सीन दिलेले पाहायला मिळतात.

मखमली या गाण्याचे शब्द प्रदीप बी. टोंगे यांनी लिहिले असून, याला स्वर ओंकार स्वरूप यांनी दिला आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी प्रदीप बी. टोंगे आणि मंगेश वैजिनाथ शेंडगे यांनी मिळून पार पाडली आहे. गाण्याचा टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर याला जोरदार प्रतिसाद दिला होता. या गाण्यात राजेश्वरीसोबत अभिनेता राहुल दराड याचाही खास डान्स पाहायला मिळतो. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या नदीकाठावर या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Priya Marathe Passes Away: माझी बहीण लढवय्या होती, पण तिची ताकद कमी पडली, प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावेची पोस्ट

 

महत्त्वाच्या बातम्या

Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
Maharashtra Epstein Files Swaroop sawant: रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
Facebook Dindis New Devotional Song: विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
Amitabh Bachchan On French Football Team: 'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
Embed widget