एक्स्प्लोर

'अश्लील साईट्सवर मॉर्फ्ड फोटोज..'; जान्हवी कपूरनं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, 'मी 15 वर्षांची होती तेव्हा..'

Janhvi Kapoor Reveals Shocking Experience: जान्हवी कपूरने डीपफेकबाबत खुलासा केला. शाळेत असताना त्रासदायक अनुभव आला असल्याचं तिनं सांगितलं.

Janhvi Kapoor Deepfake Photos: अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) बऱ्याचदा प्रोफेशनलसह वैयक्तिक कारणामुळेही चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रीय (Entertainment News) असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्री बऱ्याचदा आपल्या मुलाखतीतून परखड मते मांडते. अलिकडेच अभिनेत्रीनं डीपफेकबद्दल (Deepfake) उघडपणे भाष्य केलं आहे.  तसेच तिनं या मुलाखतीत शाळेत तिच्यासोबत घडलेला एक त्रासदायक प्रसंगही सांगितला. जान्हवी कपूरसोबत घडलेला प्रसंग ऐकून अनेकांना मोठा  धक्का बसला. 

जान्हवीनं सांगितला शाळेतील हादरवणारा प्रसंग (Janhavi Kapoor on Deepfake)

एका मुलाखतीत अभिनेत्रीने जुन्या आठवणी आणि काही त्रासदायक प्रसंगाचा खुलासा केला. अभिनेत्री मुलाखतीत म्हणाली,  'मी माझे फोटो एका पॉर्नोग्राफिक साईटवर पाहिले होते.  याला तांत्रिकदृष्ट्या डीपफेक म्हणतात की नाही, हे मला माहित नाही.  पण ते काहीतरी तसंच होतं. शाळेत आमच्या आयटीचा वर्ग होता.  मुलं  गंमत म्हणून त्या साईट्सवर जायची. त्या साईटवर माझा फोटो होता. तेव्हा मी 15 वर्षांची होते. तो माझ्या आयुष्यातील वाईट अनुभवांपैकी एक होता',  असं अभिनेत्री म्हणाली.

'प्रत्येकजण सोशल मीडियात आपली मतं व्यक्त करतात.  आता नैतिक  वर्तनात थोडी सुधारणा झाली आहे,  पण अजूनही एक समस्या आहे. खरंतर लोकांना वाटतं की या समस्या सामान्य आहे.  तुम्ही एक पब्लिक फिगर आहात. त्यामुळे या गोष्टी होणारच, असं काहींचं म्हणणं आहे', असं अभिनेत्री म्हणाली. 

जान्हवी AI जनरेटेड फोटोंबाबत नेमकं काय म्हणाली? (Janhavi Kapoor on AI Photos)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीने AI जनरेटेड फोटोंबाबत सांगितलं की, 'मला या गोष्टी पटत नाही. माझे काही व्हिजुअल्स आहेत, ते अधिकृत न्यूजपेपर आणि बातम्यांमध्ये सर्क्यूलेट झाले आहेत. माझे हे पिक्चर पूर्णपणे एआयचा वापर करुन तयार केले आहेत.  मी असे कपडे किंवा असे फोटो कधी काढलेच नाही. पण माझे फोटो सोशल मीडियात असे व्हायरल होत आहेत,  जणू हे फोटो रिअल आहेत', असं अभिनेत्री म्हणाली.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

PM Modi On Dhurandhar: 'धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाला अन्..' सभेत चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? विरोधकांवर जहरी टीका

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget