एक्स्प्लोर

PM Modi On Dhurandhar: 'धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाला अन्..' सभेत चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? विरोधकांवर जहरी टीका

PM Narendra Modi on Dhurandhar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर फेक नरॅटिव्ह पसरवल्याचा गंभीर आरोप केला.

PM Narenda Modi Slams Opposition On Dhurandhar: 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' (Dhurandhar) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) अक्षरश: धुमाकूळ घातला. काहींनी हा चित्रपट एंटरटेनमेंट (Entertainment) म्हणून एन्जॉय केला. तर, काहींनी हा चित्रपट प्रोपेगेंडा असल्याचं म्हटलं. दरम्यान, अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केरळमधील (Kerala) तिरुवल्ला येथे एनडीएच्या सभेमध्ये उपस्थित नागरिकांना संबोधित केलं. सभेदरम्यान त्यांनी काँग्रेस, यूडीएफ - एलडीएफवर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष खोट्या बातम्या पसरवण्याचं आणि देशाची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. 

सभेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर उपस्थितांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'धुरंधर', 'द केरळ स्टोरी' आणि 'द काश्मीर फाईल्स' या तीन चित्रपटांसंदर्भात विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत  असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, 'जेव्हा द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा या लोकांनी सांगितलं चित्रपट खोटा आहे.   जेव्हा द काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाला, ते म्हणाले की, हे सर्व खोटं आहे. धुरंधर हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा हे लोक म्हणाले, हे सर्व खोटं आहे. परंतु, खोटं बोलण्यात ही लोक तरबेज आहेत', असं पंतप्रधान म्हणाले.

'विरोधकांनी  देशातील नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला'

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IndiaTV (@indiatvnews)

'खोटं पसरवणे हे विरोधकांचं काम आहे. सीएएबद्दल खोटं, यूसीसीबद्दल खोटं  आणि अशा चित्रपटांबद्दलही खोटं'. सीएएचं उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'जेव्हा नागरिकत्व सुधारण कायदा आणला गेला. तेव्हा विरोधकांनी  देशातील नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आज सीएए लागू झाला आहे. देशाचे कोणतेही नुकसान झालेले नाही'. तसेच समान नागरी संहितेचा संदर्भ देत ते म्हणाले, 'गोव्यात अनेक दशकांपासून हे लागू आहे.  तिथे कोणतीही समस्या नाही', असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

विरोधकांवर खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप

सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'विरोधी पक्ष प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करत आहेत. तसेच खोट्या बातम्या पसरवत आहेत.  देशाची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. प्रेक्षकांना या चित्रपटांची  चांगलीच माहिती आणि जाणीव आहे. ते विरोधी पक्षाचा खोटेपणा ओळखत आहेत', असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Sunny Deol On Pakistan: 'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
Shalmali Kholgade On Marriage With Farhan Shaikh: शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Embed widget