एक्स्प्लोर

Actress Divya Suresh Faces Harassment In Bengaluru: प्रसिद्ध अभिनेत्री अन् तिच्या बहिणीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार; दोघींना पाहून रस्त्यावरच्या माणसाचं किळसवाणं कृत्य, नको नको तिथे स्पर्श करुन...

Actress Divya Suresh Faces Harassment In Bengaluru: दिव्यानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय की, एका अनोळखी व्यक्तीनं तिचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि तिच्यासमोर अश्लील चाळे केले.

Actress Divya Suresh Faces Harassment In Bengaluru: एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत (Actress) बंगळुरूमध्ये (Bengaluru) नको ते कृत्य घडलंय. अभिनेत्रीनं स्वतः याबाबत पोस्ट करत खुलासा केलाय. अभिनेत्री आणि 'बिग बॉस कन्नड'ची (Bigg Boss Kannada) माजी स्पर्धक दिव्या सुरेश (Divya Suresh) हिनं बंगळुरूमध्ये रात्रीच्या वेळी घडलेल्या विनयभंगाच्या घटनेबद्दल माहिती दिलीय. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये तिनं सांगितलं की, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ती आपल्या बहिणीसोबत कारकडे जात असताना ही घटना घडली. दिव्यानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय की, एका अनोळखी व्यक्तीनं तिचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि तिच्यासमोर अश्लील चाळे केले. तिनं असंही सांगितलं की, तिनं आणि तिच्या बहिणीनं लगेचच त्या व्यक्तीला जाब विचारला, पण तो थांबला नाही आणि त्यानं कारमध्ये बसेपर्यंत त्यांचा पाठलाग केला. 

अभिनेत्री दिव्या सुरेश नेमकं काय म्हणाली? (Actress Divya Suresh On Harassment)

दिव्या सुरेशनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील पोस्ट शेअर करत लिहिलं की, "मी आणि माझी बहीण रात्री साधारण 11:30 वाजता आमच्या गाडीकडे जात होतो, तेव्हा एक माणूस आमचा पाठलाग करू लागला. पाठलाग करताना तो उघडपणे त्याच्या गुप्तांगांना स्पर्श करत होता. स्वतःच्याच शरीराला तो नको नको तिथे स्पर्श करत होता आणि आमच्याकडे पाहत होता. आम्ही त्याला लगेच थांबवलं, पण तो थांबला नाही. आम्ही आमच्या गाडीत बसेपर्यंत त्यानं ते सुरूच ठेवलं..."

Actress Divya Suresh Faces Harassment In Bengaluru: प्रसिद्ध अभिनेत्री अन् तिच्या बहिणीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार; दोघींना पाहून रस्त्यावरच्या माणसाचं किळसवाणं कृत्य, नको नको तिथे स्पर्श करुन...

दिव्या सुरेशनं पोस्टमध्ये बंगळूर पोलिसांना टॅग करुन प्रश्न उपस्थित केलाय. ती म्हणाली की, "आम्हाला जे सुरक्षेचं आश्वासन दिलं जातं, ते कुठे आहे?" दिव्यानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या घटनेचा एक व्हिडीओ देखील शेअर केलेला. पण, स्टोरी एका मर्यादित वेळेपर्यंतच दिसते, त्यामुळे आता तो दिसत नाहीय. 

कोण आहे अभिनेत्री दिव्या सुरेश? (Who Is Actress Divya Suresh?)

33 वर्षांची अभिनेत्री दिव्या सुरेश 'बिग बॉस कन्नड 8' या टीव्ही शोमध्ये सहभागी झालेली. 2021 मध्ये प्रसारित झालेल्या या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन किच्चा सुदीप यांनी केलेलं. तिनं 'नन्ना हेंधथी एमबीबीएस' (Nanna Hendthi MBBS) आणि 'जोडी हक्की' (Jodi Hakki) यांसारख्या कन्नड टीव्ही सीरिअल्समध्येही काम केलंय. दिव्यानं 2017 मध्ये 'मिस इंडिया साऊथ'चा किताब जिंकला. त्याच वर्षी तिनं '#9 हिल्टन क्रॉस' (#9 Hilton Cross) या कन्नड सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तसेच, ती 'रौडी बेबी' (Rowdy Baby), 'केम्पू हलदी हसिरु' (Kempu Haladi Hasiru) आणि 'हिरण्या' (Hiranya) यांसारख्या अनेक सिनेमांमध्येही झळकली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kangana Ranaut Bite Vir Das Lip While Kissing Scene: कंगना रनौतनं किसिंग सीनवेळी रक्त येईपर्यंत चावलेले 'या' अभिनेत्याचे ओठ? पत्रकाराच्या दाव्यानंतर खळबळ, आता म्हणतेय...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Nandurbar: आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; नंदुरबारच्या वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
Embed widget