एक्स्प्लोर

फॉरेन ट्रीपवर असताना अचानक रडू लागली अंकिता वालावलकर, नेमकं काय घडलं? VIDEO

Actress Ankita Walawalkar : फॉरेन ट्रीपवर असताना अचानक रडू लागली अंकिता वालावलकर, नेमकं काय घडलं?

Actress Ankita Walawalkar : बिग बॉस फेम अभिनेत्री अंकिता वालावलकर (Actress Ankita Walawalkar) सध्या फॉरेन ट्रीपवर आहे. तिने यापूर्वी या ट्रीपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. मात्र, आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये अंकिता वालावलकर (Actress Ankita Walawalkar) रडताना दिसत आहे. झालं असं की, disneyland ला भेट देण्यासाठी अंकिता वालावलकर (Actress Ankita Walawalkar) गेली होती. यावेळी तिला रडू कोसळलंय.

disneyland मध्ये रडलेली मी एकटीच असेन : अंकिता वालावलकर 

दरम्यान, disneyland मध्ये रडलेली मी एकटीच असेन, असंही अंकिता वालावलकर हिने म्हटलं आहे.  डिस्नेलँडमध्ये अभिनेत्री अंकिता वालावलकरला अनपेक्षित अश्रू : इमोशनल व्हिडिओ शेअर करत म्हणाली, "रडलेली मीच एकटी असेन!" बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री अंकिता वालावलकर (Actress Ankita Walawalkar) सध्या परदेश दौऱ्यावर असून, सोशल मीडियावर आपल्या ट्रिपचे फोटो आणि व्हिडिओ नियमितपणे शेअर करत आहे. मात्र, तिच्या अलीकडील व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता (Actress Ankita Walawalkar) डिस्नेलँडमध्ये भावूक होताना दिसत आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने अश्रू अनावर होताना स्वतःला टिपले आहे.

अंकिता वालावलकरची इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल 

अंकिताने लिहिलं आहे की, “डिस्नेलँडमध्ये रडलेली मीच एकटी असेन.” नेटकऱ्यांनी disneyland मध्ये ride ला बसल्यानंतर तिला भिती वाटू लागली. त्यामुळे ती रडू लागली असं म्हटलं आहे. तर आणखी काही नेटकऱ्यांनी वेगळा अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी म्हटलंय की, बालपणापासून अनेकांचे स्वप्न असलेले डिस्नेलँड पाहताना ती भावूक झाली असेन. काही चाहत्यांनी या इमोशनल क्षणाला "खऱ्या भावना" असे म्हणत तिला पाठिंबा दिला आहे. अंकिताने यापूर्वी ट्रिपचे मजेदार फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. मात्र, डिस्नेलँडच्या वातावरणाने तिला बालपणीच्या आठवणींत घेऊन गेलं असावं. ती स्वतःने अनुभवलेल्या या क्षणाबद्दल प्रामाणिकपणे व्यक्त होताना दिसत आहे.  

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Vaishnavi Hagawane Death Case: 'आता वचक बसणं गरजेचं...'; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी मराठी अभिनेत्री संतापली, थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करुन म्हणाली...

Pravin Tarde On Vaishnavi Hagawane Death Case: 'हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं, प्रॅापर्ट्या पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर प्रवीण तरडे संतापले

महत्त्वाच्या बातम्या

Jai Jai Swami Samarth: एका बाजूला संसार, तर दुसऱ्या बाजूला स्वामीभक्ती! रुहीसमोर मोठं संकट, स्वामी कसा दाखवणार मार्ग?
एका बाजूला संसार, तर दुसऱ्या बाजूला स्वामीभक्ती! रुहीसमोर मोठं संकट, स्वामी कसा दाखवणार मार्ग?
Vivek Oberoi Salman Khan: सलमान-विवेकमधील जुना वाद संपला? अभिनेत्याने भाईजानच्या सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला 'हा' सिनेमा नक्की पाहा
सलमान-विवेकमधील जुना वाद संपला? अभिनेत्याने भाईजानच्या सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला 'हा' सिनेमा नक्की पाहा
Kiran Karmarkar: 'लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी पण नोकरांची भूमिका... मराठीत हिरो पण हिंदीत लहान भूमिका साकारण्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं स्पष्ट मत
'लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी पण नोकरांची भूमिका... मराठीत हिरो पण हिंदीत लहान भूमिका साकारण्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं स्पष्ट मत
Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये उडता पंजाब! NCBची अचानक धडक, दोघांनी अंमली पदार्थ घेतल्याचं तपासणीत स्पष्ट
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये उडता पंजाब! NCBची अचानक धडक, दोघांनी अंमली पदार्थ घेतल्याचं तपासणीत स्पष्ट

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
Vijay Wadettiwar on Sharad Pawar: शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Sanjay Raut: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Prithviraj Chavan and Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
Rahul Gandhi and M.K.Stalin: विमानात बसण्यापूर्वी राहुल गांधींचं ट्विट, स्टॅलिन यांचा तात्काळ रिप्लाय, डिलिमिटेशनबाबत महत्त्वाची अपडेट
विमानात बसण्यापूर्वी राहुल गांधींचं ट्विट, स्टॅलिन यांचा तात्काळ रिप्लाय, डिलिमिटेशनबाबत महत्त्वाची अपडेट
Embed widget