एक्स्प्लोर

Rakesh Bapat on Rakhi Sawant: 'खरंच काही होतं की फक्त गेम..; राकेश बापट राखी सावंतबाबत पहिल्यांदाच बोलला, म्हणाला...

Raqesh Bapat Opens Up About Rakhi Sawant: मुलाखतीत राकेश बापट राखी सावंतबद्दल नेमकं काय म्हणाला?

Raqesh Bapat Opens Up About Rakhi Sawant In Interview: बिग बॉस फेम राकेश बापटला (Rakesh Bapat) आज विशेष ओळखीची गरज नाही.  बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 6) सहाव्या सिझनमुळे तो घराघरात पोहोचला. त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढ झालीये.  राकेशने रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्यापूर्वी चित्रपट तसेच मालिकांमध्येही काम केलं.  बिग बॉसच्या सहाव्या सिझनचा रनरअप राकेश ठरला. त्यानं शेवटपर्यंत उत्तमरित्या टास्क पूर्ण केले. दरम्यान, त्याचं नाव राखी सावंतमुळेही चर्चेत आलं होतं. बिग बॉसच्या घरातून राखी सावंत एलिमिनेट झाली होती. त्यानंतर राखीने, राकेशवर एकतर्फी प्रेम असल्याचं कबूल केलं. तिनं अनेक माध्यमातून राकेश बापटला व्होट करा, अशी नेटकरी तसेच चाहत्यांना आवाहन केलं होतं.  दरम्यान, बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच, राकेशने मुलाखतीत दिली. या मुलाखतीत त्यानं बिग बॉसच्या घरातील किस्से आणि राखी सावंतबाबत भाष्य केलं आहे. 

'राखीचा मी कायम आदर ठेवतो' (Raqesh Bapat Reveals Rakhi Sawants Real Side)

सौमित्र पोटेंच्या मित्र म्हणेला दिलल्या मुलाखतीत, राकेश बापटला राखी सावंत कशी वाटली? खरंच काही होतं की, फक्त गेम होतं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देत राकेश म्हणतो, 'मी तिचा आदर ठेवतो.  राखी कायम तिच्या प्रोफेशनला प्रायोरिटीवर ठेवते. तिचं हे ब्रेड अँड बटर आहे, उदरनिर्वाह आहे.  कलाकार म्हणून या गोष्टीचा आदर ठेवणं खूप गरजेचं आहे. जे  काही असेल, तिनं स्वत:साठी तिचं विश्व तयार केलंय.  राखीने प्रायोरिटीमध्ये बिग बॉसला सर्वात वर ठेवलं आहे.  तेव्हा ती बाकी  सगळ्या गोष्टी विसरते. बिग बॉसमध्ये आलं की ती धुमाकूळ घालतेच', असं राकेश राखीबाबत म्हणाला.

'राखीला आम्ही इमोशनल झालेलं पाहिलेलं आहे' (Raqesh Bapat About Rakhi Sawant)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

'कामामध्ये राखी बिन्धास्त वावरते. पण रिअल लाइफमध्ये  तिची एक बाजू दिसली, ती खूप दुसऱ्यांची काळजी घेणारी मुलगी आहे. ती उत्कृष्ट जेवण तयार करते. तिच्या हातात जादू आहे.  आम्ही तिला बिग बॉसच्या घरातील अन्नपूर्णा आहेस, असं म्हणायचो.  राखीचं मन आतून कोमल आहे. सगळ्यांना आपण एक बाजू दाखवतो, राखी सर्वांना एन्टरटेन करणारी मुलगी असं दाखवते,  कधीतरी माणूस इमोशनल होतो,  राखीलाही आम्ही इमोशनल झालेलं पाहिलेलं आहे',  असंही राकेश म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी झाला बाबा, दुसऱ्या पत्नीनं दिली गुडन्यूज; सेलिब्रिटींकडून शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Embed widget