एक्स्प्लोर

Bharat Ganeshpure: 'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?

Bharat Ganeshpure On Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणावरुन भारत गणेशपुरे यांचा जनतेला सल्ला.

Bharat Ganeshpure Reaction On Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे उघड होत आहे.  या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील जनतेने संताप व्यक्त केला. मुख्य म्हणजे या भयंकर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचंही नाव गोवण्यात आलं. रुपाली चाकणकर अशोक खरातला गुरू मानत होते, ही धक्कादायक बाब समोर आली. दोघांचे एकत्रित फोटो   आणि व्हिडीओ समोर येताच,  त्यांना आपलं पद गमवावं लागलं. त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. मुख्य म्हणजे  फक्त चाकणकर नसून, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचंही नाव या प्रकरणात जोडलं गेलं. केवळ महिलांचं शोषण नसून,  अशोक खरात प्रकरणातील अनेक खुलासे उघड होत आहे.  हे प्रकरण  समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अशातच या प्रकरणावरुन केवळ  राजकीय वर्तुळातून नसून, सिनेसृष्टीतूनही  प्रतिक्रिया उमटत आहेत.  अलिकडेच मराठी अभिनेता भारत गणेशपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

अशोक खरात प्रकरणात भारत गणेशपुरे नेमकं काय म्हणाले? (Bharat Ganeshpure On Ashok Kharat Case)

एबीपी माझाशी संवाद साधताना भारत गणेशपुरे यांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, 'अशोक खरातचं स्टेटमेंट आहे, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये.. त्यानं हे स्वत: सांगितलं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यानं म्हटलं होतं की, चमत्कार वगैरे असं काही नाही.  मी थोडा विज्ञानाचा वापर करतो. मी काही ट्रीक वापरतो. याचा वापर करुन मी या गोष्टी केल्या आहेत, असं अशोक म्हणाला होता.  आता तरी लोकांनी या गोष्टी समजून  घ्यायला हवं की, या गोष्टींमध्ये कोणतीही जादू नाही.  कोणताही चमत्कार नाहीये', असं भारत गणेशपुरे  म्हणाले. अशोक खरात प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राचे वातावरण तापलं आहे. राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनी  अशोक खरातवर टीकेचा भडिमार केला आहे. या प्रकरणात आता आणखी किती खुलासे होतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

पुजा सावंत आणि भारत गणेशपुरे यांचा  'सालबर्डी' सिनेमागृहात रिलीज 

 

भारत गणेशपुरे आणि पुजा सावंत यांचा 'सालबर्डी' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.  17 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज झाला आहे.  या मराठी सिनेमात  पूजा सावंतने मनोरमा प्रधान या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात पूजा सावंत, भारत गणेशपुरे, शशांक शेंडे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, चित्तरंजन गिरी, कमलाकर सातपुते,  ओंकार भोजने आणि अनिल  नगरकर यांच्या भूमिका आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याचे कर्करोगामुळे निधन, अभिनेत्रीकडून इमोशनल पोस्ट शेअर

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
Karishma Tanna: वयाच्या 42व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री झाली आई; करिश्मा तन्नानं गुरु पौर्णिमेदिवशी चाहत्यांना दिली गोड बातमी
वयाच्या 42व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री झाली आई; करिश्मा तन्नानं गुरु पौर्णिमेदिवशी चाहत्यांना दिली गोड बातमी
Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल
Veteran Actress Pavala Shyamala Passes Away: आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Embed widget