एक्स्प्लोर

राजकुमार हिरानींच्या '3 Idiots'च्या सिक्वेलबाबत आमिर खान पहिल्यांदाच बोलला, म्हणाला स्क्रीप्ट चांगलीय; चाहत्यांना दिली मोठी हिंट

Aamir Khan Confirms Progress on 3 Idiots Sequel: आमिर खानचा '3 इडियट्स'चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस.

Aamir Khan Confirms 3 Idiots Sequel: 2008 साली रिलीज झालेल्या '3 इडियट्स' (3 Idiots) या सिनेमाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या सिनेमातून नवीन पिढीला एका शिकवण मिळाली. या चित्रपटातील आमिर खान (Amir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शरमन जोशी (Sharman Joshi) या तिघांची जोडी प्रेक्षकांना आवडली. हा सिनेमा अजूनही आवडीने पाहिला जातो. दरम्यान, या चित्रपटाचा दुसरा पार्ट कधी रिलीज होणार? असा प्रश्न अनेकदा प्रेक्षकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान,  चित्रपटाच्या सिक्वेलबाबत (Entertainment) एक मोठी अपडेट समोर येत आहे. आमिर खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने  '3 इडियट्स'च्या सिक्वेलवर मोठी हिंट दिली आहे.  '3 इडियट्स 2' लवकरच मोठ्या पडद्यावर येईल, तसेच या चित्रपटाची स्क्रीप्ट तयार झाली आहे, असं आमिर म्हणाला.

'3 इडियट्स' च्या सिक्वेलवर आमिर खान नेमकं काय म्हणाला? (Aamir Khan confirms 3 Idiots sequel script ready)

एका सिनेमाच्या प्रोमोशन कार्यक्रमादरम्यान, आमिर खानने या सिनेमाविषयी खुलासा केला.  '3 इडियट्स'मधील प्रसिद्ध त्रिकूट पुन्हा येण्यास तयार आहे, असं आमिर म्हणाला. यामुळे त्याच्या चाहत्यांना आनंद झाला.  या प्रोजेक्टवर सध्या काम सुरू आहे, अशी माहिती देखील आहे.  'चित्रपटाची टीम सध्या डेव्हलपमेंटवर काम करत आहे. या सिनेमाची स्टोरी  ऐकली आहे. या सिनेमाची स्टोरी पूर्ण वेगळी आहे', अशी माहिती आमिर खानने दिली.  

आमिर खानने चाहत्यांना दिली हिंट, '3 इडियट्स' चा सिक्वेल कधी रिलीज होणार? (3 Idiots Sequel Big Update)

यावेळी आमिर खानने हे देखील कन्फर्म केलं की,  सीक्वेलचे पहिल्या पार्टशी कनेक्शन असेल.  जरी स्क्रीनप्लेवर काम सुरू असले तरी, या सिनेमाचा  पाया स्टोरीमुळे भक्कम झाला आहे. या सिनेमाची कथा जवळपास दशकभरानंतर त्याच पात्राला पुढे नेते. यावेळी आमिर खानने  असेही म्हटले होते की, फुन्सुख वांगडूच्या  भूमिकेतून मोठ्या पडद्यावर  परत येण्यास उत्सुक आहे. राजकुमार हिरानीसोबत काम करण्यासही उत्सुक असल्याचं आमिर म्हणाला. आमिर खानने शेअर केलेल्या हिंटमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. तसेच सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्यामुळे आनंदही व्यक्त केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'लक्ष्मी निवास' फेम प्रसिद्ध अभिनेत्याकडे Good News; टीव्ही स्टार बाबा होणार, बायकोच्या डोहाळे जेवणाचे PHOTO व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Mahakavya Shri Ramayan Katha: रामायण आहे की मस्करी! सुग्रीवाच्या पोस्टरमध्ये मोठी चूक, चक्क चष्मा घातलेला वानर दिसला; नेटकऱ्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया
रामायण आहे की मस्करी! सुग्रीवाच्या पोस्टरमध्ये मोठी चूक, चक्क चष्मा घातलेला वानर दिसला; नेटकऱ्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया
Jahnavi Killekar Shares Kolhapur Shooting Incident: 'कोल्हापूरला शुटिंग होतं, तेव्हा मी बिस्लेरीच्या पाण्यानं आंघोळ करायचे...'; जान्हवी किल्लेकरचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
'कोल्हापूरला शुटिंग होतं, तेव्हा मी बिस्लेरीच्या पाण्यानं आंघोळ करायचे...'; जान्हवी किल्लेकरचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
Tapsee Pannu: 'हिरोच्या पत्नीला तू आवडत नाहीस' तापसी पन्नूला सिनेमातून काढताना दिलं हे वाह्यात कारण, अभिनेत्री स्पष्टच म्हणाली..
'हिरोच्या पत्नीला तू आवडत नाहीस' तापसी पन्नूला सिनेमातून काढताना दिलं हे वाह्यात कारण, अभिनेत्री स्पष्टच म्हणाली..
Sunita Ahuja Video:'माझं घर तुटतंय, यांचा नाश कर..' गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांमध्ये सुनिता अहुजांचं मां कालीला साकडं, GenZ महिलांना मागितला मदतीचा हात, VIDEO
'माझं घर तुटतंय, यांचा नाश कर..' गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांमध्ये सुनिता अहुजांचं मां कालीला साकडं, VIDEO करत म्हणाल्या..

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Ganeshotsav Visarjan: मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर चढताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर चढताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Premanand Maharaj Disciple: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
Maharashtra Drought: मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
Manoj Jarange Jalna : मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?
Shivsena Leader Shivajirao Shinde: मोठी बातमी: शिंदे गटाच्या बीडमधील बड्या नेत्याचा टोकाचा निर्णय, गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
मोठी बातमी: शिंदे गटाच्या बीडमधील बड्या नेत्याचा टोकाचा निर्णय, गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
Ahilyanagar Crime News: अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा 'तो' पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्...; नेमकं काय घडलं?
अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा 'तो' पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्...; नेमकं काय घडलं?
Maharashtra Drought: राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा, ट्रिगर वन लागू, सर्वाधिक दुष्काळी तालुके कोणत्या जिल्ह्यात, वाचा सविस्तर यादी
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा, ट्रिगर वन लागू, सर्वाधिक दुष्काळी तालुके कोणत्या जिल्ह्यात, वाचा सविस्तर यादी
Embed widget