एक्स्प्लोर

Oscars 2022 : ‘थप्पड’ प्रकरणावर अभिनेता विल स्मिथने मागितली जाहीर माफी, कारवाई करणार ‘ऑस्कर’चं वक्तव्य!

Academy Awards 2022 : ऑस्करच्या मंचावर एक अभिनेता आणि होस्ट यांचा अशा प्रकारे हाणामारी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Oscars 2022 :  ऑस्कर सोहळ्याचा (ऑस्कर 2022) होस्ट-अमेरिकन कॉमेडियन ख्रिस रॉक (Chris Rock) याला अभिनेता विल स्मिथने (Will Smith) कानाखाली मारल्याने आतानवा वाद सुरू झाला आहे. या वादानंतर ऑस्करने या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू केली आहे. अकादमीने जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे की, ‘अकादमी काल रात्रीच्या कार्यक्रमातील स्मिथ यांच्या कृतीचा निषेध करते. आम्ही अधिकृतपणे घटनेचा औपचारिक आढावा सुरू केला आहे.’

यात त्यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी केल्यानंतर ऑस्करने नियम, स्टँडर्ड ऑफ कंडक्ट आणि कॅलिफोर्निया कायद्यानुसार कारवाई करणार आहे.

नेमकं काय झालं?

अभिनेता विल स्मिथ याला ‘किंग रिचर्ड्स’साठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’चा पुरस्कार मिळाला आहे. जेव्हा, अभिनेता पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर पोहोचला, तेव्हा होस्ट ख्रिसने अभिनेत्याची पत्नी जेडा पिंकेटची खिल्ली उडवली. या विनोदाने विल इतका संतापला की, त्याने भर समारंभात स्टेजवरचं ख्रिसला थप्पड मारली. काही वेळाने विलला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने भावनिक माफी देखील मागितली. 

ऑस्करच्या मंचावर एक अभिनेता आणि होस्ट यांचा अशा प्रकारे हाणामारी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर सोशल मीडिया यूजर्स देखील आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

विल स्मिथने मागितली माफी

ख्रिस रॉकला मारल्यानंतर विल स्मिथने माफी मागितली. माफी मागताना विल म्हणाला, 'मला अकादमीची माफी मागायची आहे. मला माझ्या सहकारी उमेदवारांचीही माफी मागायची आहे.’  तो म्हणाला की, हा खूप खास आणि सुंदर क्षण आहे. पण, मी पुरस्कार जिंकल्याच्या आनंदात रडत नाहीये. या क्षणी, मी एका आनंदाने वेड्या झालेल्या बापासारखे वाटतो आहे, जसे प्रत्येकजण रिचर्ड विल्यम्ससाठी म्हणतात. प्रेम तुम्हाला सर्व चुकीच्या गोष्टी करायला लावते.'

या नंतर आता विल स्मिथने ख्रिसची देखील जाहीर माफी मागितली आहे. अभिनेत्याने पोस्ट लिहित म्हटले की, ‘माझ्या कामावर विनोद करणे हा त्याच्या कामाचा एक भाग आहे. परंतु, जेडाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल केलेला विनोद माझ्यासाठी सहन करण्या पलीकडचा होता आणि मी ती माझी भावनिक होती. ख्रिस, मी तुझी जाहीर माफी मागू इच्छितो. मी चुकीचा होतो. मला माझ्या कृत्याची लाज वाटते आहे. या प्रेमळ आणि दयाळू जगात हिंसेला स्थान नाही.’

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Dutt Bomb Blast: 'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
Embed widget