एक्स्प्लोर

Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी

Aamir Khan Gauri Spratt Marriage: भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) यानं आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये हे जोडपं लग्नाचे विधी पार पाडताना आणि आपल्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत डान्स करताना दिसत आहे.

Aamir Khan Gauri Spratt Marriage: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) आमिर खान (Aamir Khan) यानं त्याची जोडीदार गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्याशी लग्न केलंय. लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर या जोडप्यानं पती-पत्नी म्हणून आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केलीय. सुरुवातीच्या फोटोंनंतर, आता त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ समोर आलाय. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) यानं आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये हे जोडपं लग्नाचे विधी पार पाडताना आणि आपल्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत डान्स करताना दिसत आहे. डान्स करता करताच, आमिर खान गौरी स्प्रॅटला मिठी मारतो आणि तिला सर्वांसमोरच किस करतो.

इरफान पठाण यानं व्हिडीओ शेअर करताना लिहिलंय की, "प्रिय आमिर भाई आणि गौरी, तुमच्या लग्नाबद्दल तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन! तुमचं आयुष्य प्रेम, आनंद, हास्य आणि एकमेकांवरील प्रेमानं भरलेलं असावं, अशी मी कामना करतो. अल्लाह तुमच्या या सुंदर प्रवासाला अफाट आनंद आणि अगणित आशीर्वादांनी भरून देवो. मला तुम्हा दोघांबद्दल खूप आनंद होतोय. पुन्हा एकदा अभिनंदन!"


Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी

आमिर खानच्या लग्नाचा VIDEO (Aamir Khan Wedding Video)

आपल्या खास लग्नसोहळ्यासाठी आमिर खाननं ब्रॉन्ज ब्रोचसोबत एक साधा पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केलेला. गौरीनं सुंदर वर्क असलेला बेज रंगाचा ड्रेस वेअर केलेला आणि केसांची हेअरस्टाईल केलेली. आमिर खाननं पेपरवर सह्या केल्या आणि गौरीसोबत साताजन्माची गाठ बांधली. त्यानंतर त्यानं सर्वांसमोर गौरीला किस केलं. 

आमिर खानच्या लग्नाचा पहिला फोटो (Aamir Khan Wedding First Photo)

आमिर खानच्या PR एजन्सीनं सोशल मीडियावर आपल्या नवविवाहित आयुष्याचा पहिला फोटो शेअर केला. आमिरनं फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "प्रेम, आनंद आणि अविस्मरणीय क्षणांचा सोहळा... या, आमिर खानच्या लग्नातील त्या खास क्षणांचा एक भाग व्हा, जे जवळीक, आनंद आणि एक संस्मरणीय उत्सवाच्या जादूनं भरलेले आहेत..." 

Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी

आमिरच्या लग्नाला तिनही मुलं अन् जावयाची हजेरी 

गौरी स्प्रॅटसोबतच्या तिसऱ्या लग्नाला आमिर खानची तिनही मुलं आणि गौरीचा मुलगा उपस्थित होता. आमिर खानचं पहिलं लग्न फिल्म प्रोड्यूसर रीना दत्ता यांच्याशी झालेलं, दोघांनाही जुनैद आणि इरा खान ही दोन मुलं आहेत.  तर, 2005 मध्ये दिग्दर्शिका किरण राव यांच्यासोबत आमिर खाननं दुसरं लग्न केलं आणि 2021 मध्ये दोघेही वेगळे झाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aamir - Gauri Wedding: आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
Ketaki Chitale : जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
NAFA Shortfilm: अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या लघुपटाची चर्चा; 'Undocumented.PDF'चा वर्ल्ड प्रीमिअर चर्चेत
अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या लघुपटाची चर्चा; 'Undocumented.PDF'चा वर्ल्ड प्रीमिअर चर्चेत
Playback Singer Jamuna Rani: संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Embed widget