एक्स्प्लोर

Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO

Aamir Khan and Gauri Spratt Spotted Together: लग्नानंतर पहिल्यांदाच आमिर आणि त्याची पत्नी गौरी एकत्र स्पॉट झाले.

Aamir Khan and Gauri Spratt: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने वयाच्या 61 व्या वर्षी तिसरं लग्न करुन बी- टाऊनसह त्याच्या चाहत्यांना धक्का दिला. 5 जुलै रोजी त्याने आपल्या लेडी लव्हसोबत (Gauri Spratt) खासगी सोहळ्यात लग्न केले. सध्या त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दोघेही लग्नात एकत्र खूप सुंदर दिसत होते.  दोघांच्या साधेपणाचे नेटकऱ्यांनी (Entertainment) कौतुक केले.  लग्नात आमिरने कुर्ता परिधान केला होता. तर, गौरीने लेहेंगा घातला होता. अलिकडेच आमिर आणि गौरीचा लग्नानंतरचा फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहे. गौरी टी-शर्टमध्ये स्पॉट झाली असून,  तर आमिर खान कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाला. त्याने कुर्ता आणि पायजमा घातला होता. 

आमिर आणि गौरीची लग्नानंतरची पहिली झलक (Aamir Khan and gauri Spratt spotted outside home after marriage)

लग्नानंतर आमिर आणि गौरी घराच्या बिल्डिंगबाहेर स्पॉट झाले होते. लग्नात आलेल्या पाहुण्यांना दोघेही निरोप देताना दिसत आहे. यावेळी गौरीचा सिंपल लूक पाहायला मिळालं. नव्या नवरीचा सिंपल - साधा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं. यावेळी गौरी नो मेकअप लूकमध्ये दिसली.  गौरीने केसांचा बन तयार केला. नव्या नवरीला सिंपल लूकमध्ये पाहून अनेक जण शॉक झाले.  ती नव्या नवरी प्रमाणे सजलेली दिसलेली नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या आमिर आणि गौरीचा लग्नानंतरचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  काही युझरने या व्हिडीओवर आमिर आणि गौरीच्या सिंपल लूकचं कौतुक केलं. तर, काहींनी या जोडप्याला ट्रोल केलं. आमिर आणि गौरी बाहेर येताच पापाराझींनी भर पावसात दोघांनाही कॅमेऱ्यात कैद केलं.  गौरीने आपल्या लग्नातही साधा सिंपल लूक ठेवला होता.   गौरीच्या पर्सनॅलिटनुसार, ती कायम सिंपल कपडे परिधान करते. भडक नसून मिनिमल मेकअप  कॅरी करते.

आमिर खानचं हे तिसरं लग्न आहे. त्यानं आधी रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्यानं दुसरं लग्न किरण रावशी केलं. दोघेही लग्न मोडले. दोघांशीही आमिरने काडीमोड घेतला. आता अभिनेत्याने वयाच्या 61 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. त्याच्या तिसऱ्या लग्नाची बातमी सोशल मीडियात पसरताच बी टाऊनमध्ये एकच चर्चेचा विषय बनला. माहितीनुसार, आमिर आणि गौरी एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखत होते.  सुरुवातीला त्यांच्यातील मैत्री घट्ट होती.  नंतर दोघांमधील बॉण्ड वाढत गेलं.  मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.  2 वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर दोघांनीही लग्न करमण्याचा निर्णय घेतला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget