एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : आशुतोषचा अपमान करणाऱ्या अभिला अरुंधती दाखवणार इंगा, मालिकेत येणार नवं वळण!

Aai Kuthe Kay Karte : आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळाली आहे. अरुंधती देशमुखांचे घर सोडून वेगळ्या घरात राहायला गेली आहे.

Marathi Serial : छोट्या पडद्यावर ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेतील रोजचे नवे कथानक, नवे ट्विस्ट आणि टर्न्स ‘आई कुठे काय करते’ला आणखी मनोरंजक बनवत आहेत. या मालिकेत सध्या ‘आई’ अर्थात ‘अरुंधती’ तिच्या स्वप्नांच्या दिशेन नवी भरारी घेताना दिसतेय.

मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात आलेलं एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. आजवर अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी बाजूला सारुन कुटुंबाला सर्वस्व मानलं. मात्र, आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळाली आहे. आता अरुंधती देशमुखांचे घर सोडून वेगळ्या घरात राहायला गेली आहे. अरुंधतीचे हे नवे घर सजवायला देशमुख कुटुंबातील सदस्य देखील जाणार आहेत. मात्र हे पाहून कांचन, अनिरुद्ध आणि अभिचा जळफळाट होणार आहे.

अभिला अरुंधती दाखवणार इंगा!

घरातील सगळे सदस्य अरुंधतीकडे गेलेले पाहून अभिषेकला देखील राग येतो. अनघा देखील अरुंधतीकडे गेलीये हे ऐकून तो संतापतो आणि तडक तिच्या घरी जातो. यावेळी आपल्या कुटुंबासोबत आशुतोषला पाहून त्याचा संताप अनावर होतो. यावेळी अभिषेक आशुतोष आणि अरुंधतीच्या नात्यावर संशय उपस्थित करून, आशुतोषचा अपमान करतो. यावेळी मात्र ऐकून शांत न राहता अरुंधती आशुतोषचा अपमान करणाऱ्या अभिषेकच्या कानाखाली लगावते.

अरुंधतीने का सोडलं देशमुखांचं घर?

गाण्याची आवड असणारी अरुंधती आता मालिकेत पार्श्वगायिका बनली आहे. एका गाण्याच्या निमित्ताने आशुतोषसोबत बाहेर गेलेली अरुंधती रस्त्यातील अपघातामुळे त्याच गावातील एका घरात थांबण्याचा निर्णय घेते. यानंतर जेव्हा ती घरी परत येते, तेव्हा तिचा नवा अवतार पाहून अनिरुद्ध आणि देशमुखांच्या घरातील काही लोकांचा पारा चढतो. थेट आपल्या चारित्र्यावर संशय घेतल्याने अरुंधतीने देशमुखांचे घर सोडण्याचा निर्णय घेते.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
100 कोटींचा टप्पा गाठणारे महिला-केंद्रित चित्रपट; आलिया भट्टचे दोन सिनेमे यादीत
100 कोटींचा टप्पा गाठणारे महिला-केंद्रित चित्रपट; आलिया भट्टचे दोन सिनेमे यादीत
बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला;2 महिन्यांनंतर नशीब फिरलं, OTT वर येताच 'या' फिल्मचा टॉप 10 मध्ये धुमाकूळ
बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला;2 महिन्यांनंतर नशीब फिरलं, OTT वर येताच 'या' फिल्मचा टॉप 10 मध्ये धुमाकूळ
Marathi Actor On Viral Vaidu More Video: 'काकी तुम्ही..' फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..
'काकी तुम्ही..' फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget