एक्स्प्लोर

252 कोटींचा ड्रग्ज घोटाळा प्रकरण! ऑरीची साडे सात चौकशी, असमाधानकारक उत्तर दिल्याची सुत्रांची माहिती 

 Orry Drug case News : 252 कोटींच्या ड्रग्ज घोटाळ्या प्रकरणी ऑरीची आज साडे सात चौकशी करण्यात आली आहे.

Orry Drug case News : सोशल मीडिया (Social Media) इन्फ्लुएन्सर ऑरीच्या (Orry Summoned By Mumbai Police) अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.  252 कोटींच्या ड्रग्ज घोटाळ्या प्रकरणी अँटि नारकोटिक्स सेलनं (Anti Narcotics Cell) ऑरीला समन्स जारी केलं होतं. त्यानंत आज ड्रग्ज प्रकरणात ऑरीची साडे सात चौकशी करण्यात आली आहे. साडेसात तासाच्या चौकशीनंतर घाटकोपरच्या अंमली पदार्थ युनिटमधून ऑरी बाहेर पडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑरीकडून चौकशीत असमाधानकारक उत्तर मिळाली आहेत. ऑरीचे वकिलही त्याच्या सोबत पहायला मिळाले.  

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मित्र सलीम डोला हा ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. या सिंडिकेटनं देशभरातील सात ते आठ राज्यांमध्ये मेफेड्रोन (एमसीएटी), म्याऊ म्याऊ आणि आइस सारख्या ड्रग्जचा पुरवठा केला आणि मोठ्या प्रमाणात परदेशातही त्यांची तस्करी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आरोपीने दावा केला की त्याने यापूर्वी नोरा फतेही, श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, झीशान सिद्दीकी, ओरी उर्फ ​​ओरहान, अब्बास मस्तान, लोका आणि इतर अनेकांसोबत भारतात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित केल्या होत्या. आरोपीने असेही कबूल केले की तो या पार्ट्यांमध्ये वैयक्तिकरित्या सहभागी झाला होता आणि या आणि इतर व्यक्तींना ड्रग्ज पुरवत होता. पोलीस आता या दाव्यांची चौकशी करत आहेत आणि या संदर्भात ओरीला समन्स बजावण्यात आले आहे. ओरी ही एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे जी अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत वेळ घालवताना दिसते.

नोरा फतेहीने दिले स्पष्टीकरण 

ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव अडकल्यावर नोरा फतेहीने स्पष्टीकरण दिले. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर लिहिले, "तुमच्या माहितीसाठी, मी पार्ट्यांमध्ये जात नाही. मी सतत काम करत असते. मी अशा लोकांशी स्वतःला जोडत नाही. जर मी वेळ काढला तर मी दुबईतील माझ्या घरी किंवा माझ्या जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवणे पसंत करते. लोकांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. राहीजण खोटे बोलत आहेत. लोक माझे नाव कलंकित करत होते, तेव्हा मी गप्प राहिलो." पण आता माझे फोटो आणि नाव ज्या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही त्या गोष्टींपासून दूर ठेवा. 

महत्वाच्या बातम्या:

Orry Summoned By Mumbai Police: ऑरीच्या अडचणी वाढणार? 252 कोटींच्या ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी धाडलं समन्स, चौकशीला उपस्थित राहण्याचे निर्देश

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Embed widget