एक्स्प्लोर

रवींद्र गायकवाडांना डावलल्याने शिवसैनिक संतप्त, एका कार्यकर्त्याचा रॉकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

शिवसेनेचे उस्मानबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा तिकीट कापल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच इतर कार्यकर्त्यांनी पकडल्यामुळे पुढचं अनर्थ टळले. बाबा भोसले असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.

उस्मानाबाद : शिवसेनेचे उस्मानबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा तिकीट कापल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच इतर कार्यकर्त्यांनी पकडल्यामुळे पुढचं अनर्थ टळले. बाबा भोसले असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. शिवसेनेने काल (शुक्रवारी) आपली पहिली यादी जाहीर केली. यामध्ये उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून शिवसेनेचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये संताप व्यक्त केलं जातं होतं. याच पार्श्वभूमीवर उमरगा येथे रवींद्र गायकवाड यांच्या समर्थांकांनी मेळाळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी सभागृहात मोठ्याप्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. गायकवाड यांना डावलून ओम निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. व्यासपीठावरुन शिवसैनिकांनी ओम निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी बाबा भोसले नामक कार्यकर्त्याने आचानक अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असताना इतर कार्यकर्त्यांनी त्याला पकडले. यावेळी त्याने रवी गायकवाड यांना उमेदवारी न दिल्याने निषेधाच्या घोषणा दिल्या. रवींद्र गायकवाड यांच्यावर नॉट रिचेबलचा ठपका ठेवत मातोश्रीवर त्यांना उमेदवारी देऊ नये म्हणून ओम निंबाळकर मागील काही दिवसांपासून तळ ठोकून होते. तरी रवी गायकवाड यांच्याबाबत फेरविचार करावा यासाठी उद्या काही शिवसैनिक मातोश्रीवर जाणार आहेत. आगामी काळात रवींद्र गायकवाड काय भूमिका घेणार हे पाहणं ही महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल
Smita Jadhav: तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Rohit Pawar and Vikram Pachpute: पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा, नेमकं काय घडलं?
पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा, नेमकं काय घडलं?
Embed widget