एक्स्प्लोर

फैसला झालाय, थोडा सस्पेन्स ठेवतोय, प्रियांका गांधींच्या वाराणसीमधील उमेदवारीबाबत राहुल गांधींचं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढतील अशा चर्चा सुरु आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढतील अशा चर्चा सुरु आहेत. याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विचारले असता, राहुल म्हणाले की, "वाराणसीमधील काँग्रेसच्या उमेदवाराबाबत पक्षाने फैसला केला आहे. परंतु त्याबाबत आम्ही काही वेळ सस्पेन्स ठेवणार आहोत." दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वायनाड मतदार संघातील प्रचाराच्या रॅलीदरम्यान प्रियांका म्हणाल्या होत्या की, "काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मला वाराणसीतून निवडणूक लढ असे म्हणाले तर मला खूप आनंद होईल. त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे." VIDEO | प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार? रॉबर्ट वाड्रा म्हणतात.. | नवी दिल्ली | एबीपी माझा दरम्यान, मागील आठवड्यात एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा सहभागी झाले होते. या कार्यक्रमात वाड्रांनी प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले होते. तसेच प्रियांका मोदींना जोरदार टक्कर देऊ शकते, असेदेखील वाड्रा म्हणाले होते. काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यापैकी कोणत्याही पक्षाने वाराणसीतून त्यांचा उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे प्रियांका गांधी विरोधी पक्षांकडून एकमेव उमेदवार म्हणून वाराणसीतून निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरु आहे. VIDEO | प्रियंका गांधी सुंदर, त्यांना चित्रपटात घेतलं असतं, शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाचं वादग्रस्त वक्तव्य | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget