एक्स्प्लोर

UP Election Result : योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव आणि 'हे' आहेत प्रमुख विजयी उमेदवार

UP Election Result : उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्ता राखली असून योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. 

UP Election Result : मिनी लोकसभा समजली जाणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची बाजी भाजपने मारली आहे. योगी आदित्यनाथांनी गोरखपूर मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवले आहे. तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी करहलमधून 61 लाखांहून अधिक मताधिक्य मिळवून विजय प्राप्त केला आहे. 

उत्तर प्रदेशमधील प्रमुख विजयी उमेदवार आणि मतदारसंघ

  • Gorakhpur Urban- योगी आदित्यनाथ 
  •  Karhal- अखिलेश यादव 
  • Agra Cantt.- डॉ. जीएस धर्मेश 
  • Agra North- पुरुषोत्तम खंडेवाल 
  • Agra Rural- बेबी राणी मौर्य  
  • Agra South- योगेंद्र उपाध्याय  
  • Ajagara- त्रिभूवन राम 
  • Amritpur- सुशिल कुमार साक्य 
  • Ayodhya- वेद प्रकाश
  • Azamgarh- दुर्गा प्रसाद यादव 
  • Badaun- महेश चंद्र मौर्य
  • Badlapur- रमेश चंद्र मिश्र 
  • Baghpat - योगेश धर्मा
  • Bah- राणी पक्षालिका सिंह
  • Fatehabad- छोटे लाल वर्मा
  • Khairagarh- भगवान सिंह कुशवाहा
  • Fatehpur Sikri- बाबूलाल चौधरी
  • Bareilly- डॉ. अरुण कुमार 
  • Chauri-Chaura- सरवन कुमार निषाद
  • Fazilnagar- सुरेंद्र कुमार कुशवाह
  • Jhansi Nagar- रवी शर्मा
  • Kheragarh- भगवंत सिंह कुशावाह
  • Mathura- श्रीकांत शर्मा
  • Noida- नोएडा
  • Pratapgarh- राजेंद्र कुमार
  • Rae Bareli- अदिती सिंह

संबंधित बातम्या: 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग

IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार

3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या

आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण

उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

Embed widget