एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेत सेना-भाजपचं मनोमिलन, समिती निवडणुकीत भाजपची शिवसेनेला मदत

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने शिवसेनेसोबत मैत्र कायम ठेवताना सत्तेच्या बाहेर राहून पहारा देण्याचीच भूमिका कायम ठेवणं पसंत केलं आहे.

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असतानाच मुंबई महापालिकेतही सेना-भाजपचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळत आहे. बीएमसीतील विविध समित्यांच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेला मदत करणार आहे. शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज भरताना भाजपचे गटनेते मनोज कोटक हजर होते. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने शिवसेनेसोबत मैत्र कायम ठेवताना सत्तेच्या बाहेर राहून पहारा देण्याचीच भूमिका कायम ठेवणं पसंत केलं आहे. लोकसभेसाठी युती झाल्यानंतरही पालिकेतील सत्तेच्या वाट्यावर पाणी सोडलं. मुंबई महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुका 3 एप्रिलला आहेत. विविध समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांचे कुर्ला येथील भूखंड प्रकरण त्यांना चांगलंच भोवल्याचं दिसत आहे. त्यांची समिती अध्यक्ष पदावरुन गच्छंती झाली आहे. मुंबई महापालिका समिती उमेदवार 1) स्थायी समिती- यशवंत जाधव 2) बेस्ट समिती- अनिल पाटणकर 3) शिक्षण समिती- अंजली नाईक 4) सुधार समिती- सदा परब

महत्त्वाच्या बातम्या

Pune MLC Election : 6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Nagpur Election Result 2026: नागपूरच्या मतमोजणीत पुन्हा मोठा ट्विस्ट; पोस्टल बॅलेटमध्ये भाजप समर्थक अनिल सोलेंची आघाडी; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, निकालाची उत्कंठा कायम
नागपूरच्या मतमोजणीत पुन्हा मोठा ट्विस्ट; पोस्टल बॅलेटमध्ये भाजप समर्थक अनिल सोलेंची आघाडी; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, निकालाची उत्कंठा कायम
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; नागपूर, अमरावती अन् पुणे पदवीधरच्या जागांच्या निकालाची उत्कंठा कायम
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; नागपूर, अमरावती अन् पुणे पदवीधरच्या जागांच्या निकालाची उत्कंठा कायम

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Pune MLC Election : 6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Raviraj Sable Patil : अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Embed widget