एक्स्प्लोर

Sharad Pawar: उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी! शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'सत्ता त्यांच्या हातात...'

Sharad Pawar on Uddhav Thackeray Bag Check: उद्धव ठाकरेंची दौऱ्यावरती असताना निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यावरून राजकारण तापलं आहे, त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक: विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असताना प्रचार, सभा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. राज्यातील सर्व पक्ष रिंगणात उतरले आहेत. राज्यभरात प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे, अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वणी येथे काल(सोमवारी) जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे जाताना निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यावरून उध्दव ठाकरे संतापले, त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावरती प्रसारीत केला आहे, त्याचबरोबर निवडणूक अधिकाऱ्यांसमोर त्यांनी माझी सोडून आणखी कोणाची बॅग तपासली असा प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्यानंतर आता या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणी काय म्हणाले शरद पवार?

उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीच्या प्रकरणावर  शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, सत्ता त्यांच्या हातात आहे, सत्तेचा कसा उपयोग करायचा हे त्यांच्या ठरवलेलं आहे, विरोधकांना त्रास देण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, त्यांचा त्रास सहन करावा लागेल. यावर नाराजी व्यक्त करणं आवश्यक आहे. सामान्य लोकांना ही कळतं, विरोधकांना असा त्रास देणं लोकांना ही फारसे आवडेल असे नाही, मात्र या गोष्टीचा निवडणुकीवर परिणाम होईल असे नाही, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे..

मोदींच्या सभेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा राज्यभरात होत आहेत, त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, 'राज्यात जास्त सभा होत असतील तर चांगले आहे. कारण लोकसभेच्या वेळेस ते सोळा ठिकाणी आले. त्या पैकी अकरा जागांवर पराभव झाला होता, सभा घेणे  लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे'. 

शरद पवार यांचा आज नाशिक जिल्ह्यात सभाचा धडाका
2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 उमेदवार निवडून आले होते, सर्व आमदार अजित पवार गटात गेल्यानं शरद पवारांनी पुन्हा नव्याने सुरवात करावी लागत आहे

माकपच्या उमेदवार पासून शरद पवारांच्या प्रचाराची सुरवात होणार
सकाळी 10.30 वाजता कळवण सुरगाणा मतदारसंघात माकप चे उमेदवार जे पी गावित यांच्यासाठी पवारांची पहिली सभा

यानंतर दिंडोरी मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्यासाठी सभा
12.30 वाजता

निफाड मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल कदम यांच्यासाठी पिंपळगाव मध्ये सभा
दुपारी 2 वाजता 
 
येवला विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या विरोधातील उमेदवार माणिकराव शिंदें यांच्या प्रचारासाठी सभा
3.00 वाजता

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Embed widget