एक्स्प्लोर

अल्प महिलांना उमेदवारी, शायना एनसी भाजपसह सर्व प्रमुख पक्षांवर नाराज

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 41 टक्के, तर ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 33 टक्के महिलांना उमेदवारी दिल्याबद्दल शायना एनसी यांनी कौतुक केलं.

मुंबई : महिलांना पुरेशा प्रमाणात लोकसभा निवडणुकांची उमेदवारी न दिल्याबद्दल भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला. तृणमूल काँग्रेस आणि बीजेडीचा दाखला देत शायना एनसी यांनी स्वपक्षासह इतर प्रमुख पक्षांचे कान टोचले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 41 टक्के, तर ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 33 टक्के महिलांना उमेदवारी दिल्याबद्दल शायना एनसी यांनी कौतुक केलं. इतर पक्षांनी या नेत्यांचा कित्ता गिरवावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांनी केवळ 13 महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याबद्दल शायना एनसी नाराज आहेत. क्षमता दाखवण्यासाठी संधी मिळण्याची आवश्यकता आहे. प्रतिभा दिसण्याची गरज आहे. निवडणुकीच्या आखाड्यात अधिकाधिक महिलांना उतरवण्याची गरज शायना यांनी बोलून दाखवली. चिंतेची गोष्ट म्हणजे, मूलभूत मानवी हक्कांवर आपण अद्याप संवाद आणि चर्चा करत बसलो आहोत. म्हणूनच सार्वजनिक जीवनात सर्व महिलांनी 33 टक्के आरक्षणासाठी सामूहिक, एकत्रित, जागृत प्रयत्न करणे आवश्यक आहे, असंही त्या म्हणतात. प्रीतम मुंडे, रक्षा खडसे, सुप्रिया सुळे, पूनम महाजन, हीना गावित, भावना गवळी या विद्यमान खासदारांसह कांचन कुल, प्रिया दत्त, उर्मिला मातोंडकर, डॉ. भारती पवार, चारुलता टोकस यासारख्या मोजक्या उमेदवारांना प्रमुखा चार पक्षांनी उमेदवारी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Allu Arjun Gets Bail : अटक... कोठडी... जामीन...; अल्लू अर्जुनला न्यायालयाचा दिलासाZero Hour Sharad Pawar Ajit Pawar : पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार? भाजपचा डाव? राऊतांचा मोठा दावाZero Hour Uddhav Thackeray : दादर ते ढाका.. . हिंदूंना वाचावा; हिंदुत्वासाठी ठाकरेंचा मविआला रामराम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
Embed widget