एक्स्प्लोर

Akhilesh on Aparna Yadav: अपर्णा यादव यांच्या भाजप प्रवेशानंतर अखिलेश यांची पहिली प्रतिक्रीया, काय म्हणाले अखिलेश यादव?  

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. अपर्णा यांच्या प्रवेशानंतर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रीया दिली

UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वहिनी अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रीया दिली आहे. "सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो. मुलायमसिंह यादव यांनी अपर्णा यादव यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, अशी प्रतिक्रीया अखिलेश यादव यांनी दिली आहे. 
 
अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अखिलेश यादव  यांनी पत्रकार परिषदेत या प्रवेशावर आपले मत मांडले.  अखिलेश यादव म्हणाले, "अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आम्हाला आनंद झाला आहे. कारण समाजवादी विचारसरणीचा विस्तार होत आहे. मला आशा आहे की आमची विचारधारा तिथे पोहोचेल आणि संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्या काम करतील.”  

दरम्यान, अपर्णा यांच्या भाजप प्रवेशानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी ट्विटवरून आपली प्रतिक्रीया दिली आहे. "अपर्णा यादव यांचे भाजप परिवारात स्वागत आहे." असे ट्विट योगी आदित्यानाथ यांनी केले आहे.  

अपर्णा यादव यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. "मी पहिल्यापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने खूप प्रभावित झाले आहे, अशी प्रतिक्रीया अपर्णा यांनी भाजप प्रवेशानंतर दिली आहे.  

येत्या 10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांत मतदान सुरू होणार आहे. यूपीमध्ये 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी आणि 3 व 7 मार्च रोजी अशा सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.  
 
महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget