एक्स्प्लोर

रावेर विधानसभा मतदारसंघ | भाजपचा वरचष्मा मोडीत काढण्याचे आव्हान

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे सातपुड्यातील वाड्यावस्त्यांपर्यंत पोहचल्या असून यांची देखील या मतदारसंघावर चांगलीच पकड असल्याचे दिसून आले. त्याचा देखील फायदा हा भाजपा उमेदवाराला होईल.

मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादन करण्यासाठी प्रसिध्द असलेला हा मतदारसंघ आहे. 1936 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन याच मतदारसंघातील फैजपूर येथे झाले असल्याने काँग्रेसच्या इतिहासाची पार्श्वभूमी या मतदारसंघास लाभली आहे. 2009 च्या पुनरर्चनेत यावल मतदारसंघातील काही गावे या मतदारसंघास जोडली गेली. 1962 ते 1990 पर्यंत मधुकरराव चौधरींचा या मतदारसंघात दबदबा होता. त्यानंतर 1995 पासून भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व मिळवले. हे ही वाचा -पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघ : विरोधात आमदार देण्याची परंपरा 2009 मध्ये शिरीष मधुकरराव चौधरी हे अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडून आले असले तरी 2014 मध्ये भाजपाचे हरीभाऊ जावळे यांचेकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. हरीभाऊ जावळे यांची मतदारसंघावर घट्ट पकड आहे. यामुळे आज या मतदारसंघात भाजप अत्यंत सुस्थितीत आहे.  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे सातपुड्यातील वाड्यावस्त्यांपर्यंत पोहचल्या असून यांची देखील या मतदारसंघावर चांगलीच पकड असल्याचे दिसून आले. त्याचा देखील फायदा हा  भाजपा उमेदवाराला होईल. हे ही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन यांचे एकहाती वर्चस्व विदयमान आमदार हरीभाऊ जावळे हेच परत उमेदवार असण्याची शक्यता आहे. मध्यंतरी एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे - खेवलकर  यांच्या नावाची चर्चा होती पण आता ती मागे पडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपातही रावेर मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे गेलेली आहे. काँग्रेसने या मतदारसंघात पाय रोवण्यासाठी कोणतेही जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाही. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रेला देखील या मतदारसंघात प्रतिसाद न मिळाल्याने प्रदेशचे काँग्रेस नेते हताश झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद नसतांना उमेदवार देऊन आपले हसे करून घेतले होते. हे ही वाचा -पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघ : विरोधात आमदार देण्याची परंपरा खरंतर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हा नावापुरता राहीला असून त्यांचे संघटनच नसल्याने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला फार मोठ्या पराभवाला सातत्याने सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत काँग्रेस विधानसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघात भाजपाला सामोरे जाणार असून काँग्रेसकडून माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी हेच उमेदवार असतील. बहुजन वंचित आघाडीदेखील आपला उमेदवार देण्याची शक्यता असली तरी ती निकालावर परिणाम करू शकण्याइतपत त्यांची ताकद नसेल.
हे ही वाचा - भुसावळ विधानसभा मतदारसंघ | भाजपचे वर्चस्व कोण मोडीत काढणार?

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
Embed widget